Latest Marathi News

मुस्लीम समाज माझ्यामागं दैवतासारखा उभा राहिला; बजरंग सोनवणेंनी सांगितलं विजयाचं…

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता प्रत्येक मतदारसंघातील विजयाचं विश्लेषण आणि कारणमिमांसा होत आहे. राज्यातील काही महत्त्वाच्या लढतीपैंकी एक अससेल्या बीडमधील पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे यांच्या लढतीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं…

अपघात प्रकरणात सहायक फौजदार निलंबित, मद्यपान केल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड

पोलिसांच्या व्हॅनने महिलेसह एका दुचाकीला धडक देऊन गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी (दि.4) दुपारी अडीचच्या सुमारास बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथील पोलीस चौकीसमोर घडली होती. याप्रकरणी सहायक फौजदारावर निलंबनाची कारवाई…

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे हा देशातील 140 कोटी जनतेचा प्रस्ताव’ – अमित शहा

एनडीएच्या आज बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदीय पक्षाच्या नेत्या पदासाठी निवड होत आहे. दरम्यान, भाजपने आपल्या सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना शुक्रवारी महत्त्वाच्या बैठकीसाठी राष्ट्रीय राजधानी…

पुण्यातील रस्त्यावर बोटिंगचा आनंद! तरूणाचा व्हिडिओ होतोय व्हायरल

पुणेकरांना आता दररोजच बोटिंगचा आनंद लुटता येणार आहे, तशी सोय वरूणराजाने केली आहे. कारण गेल्या दोन दिवसांत पुणेकरांवर एवढी कृपा झाली आहे की, रस्ते पाण्याखाली गेले आणि बोटिंग करता येईल, अशी परिथिती निर्माण झाली.म्हणूनच एका तरूणाने चक्क…

महाराष्ट्रात कृषी आयुक्तालयाचा मोठा घोटाळा ; भ्रष्टाचाराला महायुती सरकारमधील कोणाचा आशिर्वाद?’…

काँग्रेस नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत कृषी आयुक्तालयात मोठा घोटाळा झाल्याचा दावा केला आहे.त्यांनी पोस्ट लिहिले आहे…

“पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने अटक केली…” सुरेंद्र अग्रवालांची उच्च न्यायालयात धाव

कल्याणीनगर अपघात प्रकरणात चुकीच्या पद्धतीने केलेल्या अटकेसाठी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यासंदर्भात वकील आशुतोष श्रीवास्तव यांच्यामार्फत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली…

जिथं जरागेंनी मराठा आंदोलन उभं केलं तिथंच ओबीसी नेता वरचढ, अंतरवालीत महादेव जानकरांना लीड!

यंदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान संपूर्ण देशाचे महाराष्ट्रावर लक्ष होते. महाराष्ट्रात नेमकं कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. गेल्या दोन ते तीन वर्षांत बदलेली राजकीय परिस्थिती, शिवसेना आणि राष्ट्रवादी यासारख्या महत्त्वाच्या…

शरद पवार साहेब जिथे असतात तिथे स्ट्राईक रेट जास्त असतो – जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज निवडून आलेल्या खासदारांचं अभिनंदन करण्यात आले आहे. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी म्हटले की, 'महाविकासआघाडीला घवघवीत यश मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला देखील मोठं यश मिळाले…

महापाैर झाले खासदार मुरलीधर मोहोळ; पुण्याचे ‘हे’ प्रश्न संसदेत मांडणार

पुणे शहर हे फक्त पुणे जिल्ह्याचेच नाही तर राज्याचे नाक आहे. राज्याची ती सांस्कृतिक राजधानी आहे. मागील काही वर्षांत फार वेगाने पुणे वाढते आहे, त्या तुलनेत आवश्यक सुविधा मिळण्याचा वेग मात्र फार कमी आहे.यातील बहुसंख्य प्रश्न केंद्र सरकारशी…

लोकसभेच्या निकालानंतर अजितदादांना धोक्याची जाणीव

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीचा दारुण पराभव झाल्यानंतर सत्ताधारी आघाडीतून काही आमदार आणि नेते बाहेर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा धोका ओळखून अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून येत्या 15 दिवसांमध्ये…
Don`t copy text!