Latest Marathi News

नगरमध्ये महायुतीचे सुजय विखे आघाडीवर, निलेश लंके पिछाडीवर

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात काटे की टक्कर होत आहे. या हाय व्होल्टेज लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून सुजय विखे पाटील यांनी अहमदनगरमधून आघाडी घेतली आहे…

माढा लोकसभा मतदारसंघ, धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर

माढा हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. २००८ साली निर्माण करण्यात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये सध्या सोलापूर जिल्ह्यामधील ४ आणि सातारा जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.या मतदारसंघात…

दुसऱ्या फेरीअखेर अमोल कोल्हेंची आघाडी, शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर

शिरूरमध्येशिवाजीराव आढळराव पाटील आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुरुवातीच्या कलामध्ये खासदार कोल्हे यांनी आघाडी घेतली आहे.पहिल्या फेरीअखेर अमोल कोल्हे यांना २३ हजार ४०१ तर आढळराव पाटलांना १७ हजार…

उद्धव ठाकरेंच्या गडाला सुरूंग; मुंबईतल्या जागांवर मोठा उलटफेर

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे पहिले कल यायला सुरूवात झाली आहे. सुरूवातीच्या कलांमध्ये भाजप प्रणित एनडीए 295 जागांवर आघाडीवर आहे, यात भाजप 243 जागांवर आघाडीवर आहे, तर इंडिया आघाडी 217 जागांवर आघाडीवर आहे, ज्यात काँग्रेसला 94 जागांची आघाडी…

‘बारामती’त सुप्रिया सुळे आघाडीवर, सुनेत्रा पवार पिछाडीवर

बारामती लोकसभा मतदासंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांनी सुरुवातीला पोस्टल मतांमध्ये आघाडी घेतली होती. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरद पवार गट) सुप्रिया सुळे मैदानात आहेत.पोस्टल मतांमध्ये सुळे यांनी आघाडी घेतली…

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; 10 लाख रुपये घेऊन फसवणूक

लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवून दहा लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एका व्यक्तीवर बलात्कार व फसवुणीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मागील 14 वर्षापासून…

ठाकरे 15 दिवसांमध्ये मोदी सरकारमध्ये येणार ; पुन्हा राजकीय भूकंप?

लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी लागणार आहेत. त्याआधी शनिवारी आलेल्या एक्झिट पोलमध्ये केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार येईल असे कल हाती येत आहेत. तर महाराष्ट्रातही महायुतीला जास्त जागा मिळतील, असा अंदाज आहे.एकीकडे 4 जूनच्या निकालाबाबत हे…

सुनील तटकरेंचा मोठा दावा केला – शरद पवार

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी शुक्रवारी मोठा दावा केला होता. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) काही आमदार विलीनीकरणासाठी काँग्रेसकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत, असे सुनील तटकरे यांनी म्हटलं…

4 जूननंतर चक्र फिरणार, आम्हाला चिंता नाही ; एकनाथ शिंदेंच्या नोटीसवर राऊतांचा सूचक इशारा !

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांनी लोकसभेच्या निवडणुकीत पैसे वाटले, असा आरोप केला होता. या आरोपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊतांना नोटीस पाठवली आहे.तीन दिवसांत माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला…

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला . याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एका तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार 1 मार्च 2024 ते 31 मे 2024 या कालावधीत पुणे शहर आणि…
Don`t copy text!