माढ्यात शरद पवारांची खेळी यशस्वी? धैर्यशील मोहिते पाटलांची कशी होती रणनिती?
राज्यामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या माढा लोकसभा मतदार संघातही भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. रणजित सिंह निंबाळकर यांच्याविरोधात धैर्यशिल मोहिते पाटील यांना मोठी आघाडी मिळाली आहे.भारतीय जनता पक्षाने रणजितसिंह निंबाळकर यांना…