महायुतीला 28 जागांचा अंदाज, बारामती, कोल्हापूर, अमरावतीत कोण जिंकणार?
लोकसभा निवडणुकीसाठी अखेरच्या टप्प्यातील मतदान शिल्लक आहे. आतापर्यंत 6 टप्प्यातील मतनाद पार पडलेय. 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.त्यापूर्वी सट्टा बाजार तेजीत आहे. विविध जागांचा अन् राज्यातील निकालाचा अंदाज वर्तवला जातोय.…