Latest Marathi News

हडपसर परिसरातील घटना ; वादातून मित्रालाच संपवले

एक महिनापूर्वी दोन मित्रांमध्ये झालेल्या भांडणाच्या रागातून दारू पित असतांना एकाचा खून केल्याची घटना हडपसर परिसरात घडली आहे. याप्रकरणी राहुल दत्तात्रेय घुले (वय- ४१, रा. हडपसर) याला पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…

घरफोडी करणाऱ्या दोघांना विश्रामबाग पोलिसांकडून अटक

पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या दोन व्यसनाधीन चोरट्यांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे .अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एक गुन्हा उघडकीस आला आहे. रवी जितेंद्र सरोदे (वय-47 रा. धानोरी, लोहगाव सध्या रा. गणेश पेठ,…

१९९१ साली जे घडलं ते पुन्हा नको म्हणून २००४ ला CM पद नाकारलं – अजित पवार

२००४ साली जर राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद मिळालं असतं तर आजपर्यंत ते कायम राहिलं असतं. आज शरद पवार जे सांगतायेत ते धादांत खोटे आहे.मुख्यमंत्रिपद न घेण्यामागे काही ना काही कारण आहे असं सांगत अजित पवारांनी मोठा दावा केला आहे.मुंबई येथे…

उद्धव ठाकरेंच्या युतीत परतणार याचे मोठे संकेत – अमित शाह

लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे संपले आहेत. आता अखेरच्या टप्प्याचे मतदान राहिलेले आहे. अशातच गृहमंत्री अमित शाह यांनी सहाव्या टप्प्यापर्यंत भाजपा ३०० ते ३१० जागा जिंकत असल्याचा दावा केला आहे.तसेच महाराष्ट्राच्या राजकारणावरही भाष्य केले असून…

पुण्यातील दुर्दैवी घटना ;हौदात पडून 7 वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू

रस्त्याच्या कडेला उघड्यावर बांधलेल्या हौदात बुडून सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना हडपसर भागातील उरुळी देवाची येथे घडली आहे. अल्फाज इसाक शेख (वय ७) असे बुडून मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे गावात शोककळा…

रिक्षा चालकाकडून नाकाबंदी दरम्यान पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी सुरू असताना रस्त्यात आडवी लावलेली रिक्षा बाजूला काढण्यास सांगितल्याने रिक्षाचालकाने पोलीस शिपायाला मारहाण केल्याची घटना हडपसर भागात घडली.सचिन अंबादास शेलार (वय 28, रा. मुंढवा) असे गुन्हा दाखल केलेल्या…

दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणूक, राजकीय पक्षांकडून तयारी सुरू

देशात लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. ४ जून रोजी लोकसभेचा निकाल येणार आहे, त्याआधीच आता राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुंबईत बैठक होणार आहे.या बैठकीत आगामी…

‘भाजप दीडशेच्या वर जाणार नाही’; शेवटच्या टप्प्यापूर्वी मनीष तिवारीनी केला हा मोठा दावा?

लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या या शेवटच्या टप्प्यात चंदीगडमध्येही मतदान होणार आहे. येथील काँग्रेसचे उमेदवार आणि माजी माहिती आणि प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी…

पुणे अपघात प्रकरणात ब्लड रिपोर्टशी छेडछाड करणाऱ्या डॉक्टरांना अटक

पुण्यात पोर्शे कारनं दोघांना चिरडून मारणाऱ्या अल्पवयीन आरोपीला दिलेला जामीन पुण्याच्या बाल न्याय मंडळानं रद्द केला आहे. या अल्पवयीन आरोपीला 14 दिवस बालसुधारगृहात पाठवण्याचे आदेश बाल न्याय मंडळानं दिला आहे.या प्रकरणात डॉक्टरांनी अल्पवयीन…

थोडे इकडेही लक्ष द्या., दुष्काळी परिस्थितीवरून जयंत पाटलांनी सरकारला खडेबोल सुनावले

राज्यात अनेक राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील महत्त्वाच्या धरणांमध्ये पाणी पातळीने तळ गाठला असून हंडाभर पाण्यासाठी खेडापाड्यातील लोकांना कैक किलोमीटर पायपीट करावी लागत आहे.पावसाने राज्यात जर का उशीरा हजेरी लावली…
Don`t copy text!