विनाकारण तरुणाला मारहाण, चार जणांना अटक
मित्रासोबत गप्पा मारत थांबलेल्या एका व्यक्तीला चार जणांच्या टोळक्याने लाकडी बांबूने व दगडाने मारहाण करुन जखमी केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार रविवारी (दि.26) रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास धानोरी येथील भरत ढाब्याच्या मागील बाजूस…