नाशिक व ठाण्याच्या जागेचा निर्णय होत नसल्याने साताऱ्याचा निर्णय लटकला ,महायुतीत तीन जागांचा तिढा…
सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उदयनराजे भोसले यांनी प्रचाराला सुरुवात केली असली, तरी महायुतीत ही जागा भाजपकडे राहणार की अजित पवार गटाकडे याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.महायुतीत अजित पवार गटाकडे असलेला सातारा भाजपने उदयनराजे भोसले…