उत्तम जानकरांनी घेतली शरद पवारांची भेट! लोकसभेला मोहिते; विधानसभेला जानकर ?
सोलापुरातील माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाचे वजनदार नेते धैर्यशील मोहिते पाटील यांना आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी दिल्यानतंर आता शरद पवार यांनी ही जागा जिंकण्यासाठी डावपेच सुरू केले आहेत.या मतदारसंघातील दुसरे वजनदार नेते उत्तम जानकर यांना…