Latest Marathi News

पुण्यात पुन्हा धक्कादायक प्रकार एका युवतीवर कोयत्याने हल्लाचा प्रयत्न

पुणे शहर शिक्षणाचे माहेरघर आहे. राज्याची नाही तर देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे शहराची ओळख आहे. परंतु पुणे शहराची वाटचाल आता पश्चात्य संस्कृतीकडे होऊ लागली आहे. एकतर्फी प्रेमातून हल्ले करण्याचे प्रकार पुण्यात वाढू लागले आहेत. काही…

मोबाईल विकायला ‘तो’ बाहेर पडला पोलिसांच्या जाळ्यात अडकला पहा सविस्तर बातमी

जुनी मिलच्या मैदानावर चोरीचा मोबाईल विकण्यासाठी आल्याची खबर मिळाली अन् गुन्हे शाखेच्या पथकाने पद्धतशीर सापळा लावून त्याला पळून जाताना पाठलाग करुन पकडले. झडतीमध्ये त्याच्याकडे दोन मोबाईल, एअरपॉड असा १ लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.…

प्रॉपर्टीच्या वादातून महिलेची आत्महत्या,चार जणांवर गुन्हा दाखल ? बघा सविस्तर बातमी

प्रॉपर्टीच्या वादातून शारीरिक व मानसिक त्रास दिल्याने 56 वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली हा प्रकार 28 मार्च रात्री साडे अकरा ते 29 मार्च सकाळी नऊ या कालावधीत वाघोली येथील लेन नंबर 11, बी.आय.व्ही.वाय इस्टेट येथील ट्विन…

पुणे शहरात पुन्हा भरदिवसा कोयता वार घटना

पुणे शहरात पुन्हा कोयताने वार झाले आहे. पूर्ववैमनस्य आणि अनैतिक संबंधाच्या संशयावरून एकमेकांवर कोयत्याने वार झाले. विशेष म्हणजे वार करणारे दोघे एकमेकांचे नातेवाईक आहेत. यामुळे दोन जण गंभीर जखमी झाले आहे. पुणे शहरात भर दिवसा झालेल्या या…

दिवसा घरफोडी करणारी मुंबईची टोळी गजाआड

पुणे शहरात दिवसा घरफोडी करुन लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेणाऱ्या मुंबईतील सराईत गुन्हेगारांच्या टोळीला चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे.अटक केलेल्या दोन आरोपींकडून 20 लाख 14 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम व इतर…

उधमपूर मतदारसंघातील तीन प्रमुख उमेदवार काेट्यधीश ,संपत्तीत माेठी वाढ

जम्मू-काश्मीर मधील उधमपूर मतदारसंघातील तीन प्रमुख उमेदवार काेट्यधीश आहेत. त्यांनी लाेकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्या. त्यावेळी सादर केलेल्या शपथपत्रातून त्यांच्या संपत्तीची माहिती मिळाली.याठिकाणी १९ एप्रिल राेजी मतदान हाेणार…

‘या’ चार जागांवर अजून उमेदवार घोषित नाहीच! कोण कोणाविरुद्ध लढणार?

राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून अजूनही काथ्याकूट सुरूचअसला तरी आतापर्यंत 26 लढतींमध्ये कोण कोणाविरुद्ध लढणार याचं चित्र स्पष्ट झालं आहे.राज्यात आतापर्यंत भाजप, काँग्रेस, शिंदे गट, ठाकरे गट पक्षाकडून 61 उमेदवार घोषित…

लोकसभा निवडणूक : 44 टक्के खासदारांवर फौजदारी गुन्हे पहा सविस्तर बातमी

लोकसभा निवडणुकीची चर्चा सगळीकडे सुरु झाली आहे. प्रत्येक पक्षाकडून उमेदवारांची घोषणा होत आहे. 'असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' या संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.एडीआरच्या या अहवालानुसार, 514 लोकसभा खासदारांपैकी 225 म्हणजेच 44 टक्के…

श्रीनिवास पाटील यांची लोकसभेच्या रिंगणातून माघार साताऱ्याचा पुढील उमेदवार कोण ?

लोकसभा निवडणूक जाहीर होताच देशासह राज्यातील राजकारणात रोज नव्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. त्यातच आता सातारा लोकसभा मतदारसंघातुन मोठी बातमी समोर येत आहे. याठिकाणचे विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते श्रीनिवास पाटील…

सुनील तटकरे म्हणजे अजित पवारांची दुसरी बायको, जयंत पाटील यांची खोचक टीका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर शेकाप नेते जयंत पाटील यांनी अतिशय खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. अजित पवार यांनी बंड पुकारत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.त्यांच्या या…
Don`t copy text!