Latest Marathi News

आईनेच मुलाच्या अंगावर फेकलं उकळतं पाणी, बघा सविस्तर बातमी

आई हे नाव ऐकताच आपल्या चेहऱ्यावर एक छान हास्य येतं. आईसोबतचे प्रेमळ , आनंदाचे क्षण आठवतात आणि चेहऱ्यावर हसू विलसत राहतं. पण आई हा शब्द ऐकताच एखाद्याला भीती वाटत असेल तर ? आईच आपल्या पोटच्या गोळ्याच्या जीवावर उठली तर ?  पण बदलापुरात हे…

वसंत मोरे यांनी मनसे पक्षाला सोडचिठ्ठी दिली ,वसंत मोरे आता वंचितकडून लढणार? बघा सविस्तर बातमी

मनसेला सोडचिठ्ठी देऊन पक्षातून बाहेर पडलेले वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यांनी आज वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.दोघांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा सुरु होती. दरम्यान आपल्यात…

पुण्यात कलम १४४ लागू… काय आहे कारण ? बघा सविस्तर बातमी

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अशातच पुणे पोलिसांनी शहरातील काही भागात कलम 144 लागू केला आहे.पुण्यात पुण्येश्वर मंदिर आणि छोटा शेख सल्ला दर्ग्यावरून काही दिवसांपूर्वी वाद निर्माण झाला होता. त्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू…

रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर घणाघात, पहा सविस्तर बातमी

राजकारणाच्या सुरूवातीला सुनील तटकरे आधी बॅरीस्टर अंतुले यांच्या सोबत होते, त्यांची साथ सोडली. शरद पवारांसोबत होते, त्यांची साथ सोडली.शेकापच्या जयंत पाटील यांच्या सोबत होते, त्यांची साथ सोडली. त्यामुळे वेळ येईल तेव्हा अजित पवारांची साथ…

लोकसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंचा मोठा प्लॅन  बघा सविस्तर बातमी

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात युती आघाडीच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. यातच वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारांची यादी घोषित केल्यानं महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.तसंच प्रकाश आंबेडकर यांनी आपली मराठा समाजाशी चर्चा…

शिवनेरीवर अमोल कोल्हे अन् शिवाजी आढळराव पाटील समोरासमोर बघा सविस्तर बातमी

शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवाजी आढळराव पाटील विरुद्ध 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे खासदार अमोल कोल्हे अशी लढत निश्चित मानली जात आहे. दोन दिवसापूर्वी शिवाजी आढळराव पाटील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.दोन्ही…

गाडीची कोयत्याने तोडफोड, स्वयंघोषीत भाईला अटक, पुण्यातील घटना,बघा सविस्तर बातमी

व्यावसायिकाला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्या खिशातील पैसे जबरदस्तीने काढून घेतले. तसेच मी इथला भाई आहे, तुला माहित नाही का? अशी धमकी देऊन व्यावसायिकाच्या चारचाकी गाडीच्या काचा फोडून दहशत पसरवली. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी 10 ते 11 जणांवर…

आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपी कसा अडकला पोलिसांच्या जाळ्यात, बघा नेमकं काय घडलं ?

कोट्यवधी रुपयांच्या मेफेड्रोन तस्करी प्रकरणातील फरार आरोपीला गुन्हे शाखेने कोंढवा भागातून अटक केली आहे. त्याच्याकडून दहा लाख रुपये किमतीचे 51 ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे.आरोपी मागील एक महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत होता. तो…

शरद पवारांनी भाजपला दिला मोठा धक्का, मोहिते पाटील हाती घेणार तुतारी..

महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी बातमी समोर आली आहे.अकलूजचे मोहिते पाटील लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रावादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांनी…

उद्धव ठाकरे गटाच्या तीन जागांवर वंचित आव्हान देणार

राज्यातील राजकारणात उलथापालथ होत असताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती करत निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. यामुळे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांशी जुळणार का अशा चर्चाही होत्या.अखेर जेव्हा…
Don`t copy text!