Latest Marathi News

देवाघरी गेलेल्या बापाचा पीएफ काढायला कंपनीत गेली मुलगी, एचआरने केली भयानक मागणी, संभाषणांचं…

मुंबईत एका 23 वर्षीय तरुणीशी एका खासगी कंपनीच्या एचआर अधिकाऱ्याने गैरवर्तन केलंय.पीडितेला तिच्या मृत वडिलांच्या भविष्यनिर्वाह निधीची (पीएफ) रक्कम देण्यासाठी एचआर अधिकाऱ्याने तिच्याकडे लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी केली. या प्रकरणी पीडितेने…

अंकिता पाटील यांनी “सुप्रिया सुळेंचा तो व्हिडीओ पोस्ट केला, त्या व्हिडीओ मध्ये नेमक काय आहे…

लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. कारण बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत निश्चित आहे. दरम्यान, आज (23 मार्च) बारामतीतील इंदापूर येथे महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्यात…

होम लोनच्या नावाखाली फसवणूक ; महिलेवर गुन्हा दाखल

नवीन घर घेण्यासाठी होम लोन करुन देण्याच्या बहाण्याने एका महिलेने एका व्यक्तीची 70 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली.हा प्रकार मार्च 2023 ते एप्रिल 2023 या कालावधीत मांजरी बुद्रुक येथे घडली आहे. याबाबत हडपसर पोलिसांनी एका महिलेवर फसवणुकीचा…

तर महाविकास आघाडी उदयनराजेंना बिनविरोध निवडून देणार का ? उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित केला…

सध्याच्या निवडणुकीच्या हंगामात सातारा आणि कोल्हापूर या दोन जागांची चांगलीच चर्चा होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याच्या सातारा आणि कोल्हापूर या दोन गाद्या राहिलेल्या आहेत.त्यामुळे त्या दृष्टीने महाराष्ट्राच्या राजकारणात आजही या…

नाशिक लोकसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट नेमकी काय आहे

काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. लवकरच निवडणुका पार पडणार आहेत.महायुतीत अजूनही काही जागांवरून तिढा कायम आहे. नाशिक लोकसभेबाबत महायुतीत आधीच शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून…

अखेर शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीत ? बघा सविस्तर बातमी

मागच्या अनेक दिवसांपासून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाची चर्चा रंगली आहे. शिवाजीराव आढळराव पाटील कधी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार? असा प्रश्न विचारला जात होता. कारण शिरुर लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी…

दिवसाढवळ्या गोळीबार, पोलीस स्टेशनच्या जवळच गोळीबार, बघा नेमकं काय घडलं?

शिर्डी - साईबाबांची नगरी आता वाढत्या गुन्हेगारीमुळे नेहमीच चर्चेत येत आहे. दरम्यान गुरुवारी भरदिवसा झालेल्या गोळीबारानंतर शिर्डीकरांनी पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. दरम्यान साईबाबा मंदिर आणि शिर्डी पोलीस स्टेशनच्या जवळच…

बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीतील धनाजी नवले “तीन जिल्ह्यातून” तडीपार..बघा सविस्तर बातमी

सोलापूर : बार्शी तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धनाजी प्रताप नवले ( रा. कांदलगाव ता. बार्शी जि. सोलापूर) याच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल आहेत. यामुळे त्याच्याविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करून त्यास सोलापूर सह तीन…

बारामतीच्या “त्या” तरुणाचा पुण्यात खूनच, बघा नेमक काय घडल ?

प्रेयसीला भेटण्यासाठी आलेल्या तरुणाला पाच ते सहा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करुन खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना बिबवेवाडी भागात 2 डिसेंबर 2023 रोजी दुपारी बाराच्या सुमारास क्रिकेट ग्राऊंड व निलसागर सोसायटी जवळ घडली. पोलिसांनी…

काँग्रेसची उमेदवारी रवींद्र धंगेकरांना,आता वसंत मोरे काय करणार ? बघा सविस्तर बातमी

काँग्रेसने महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 'जय महाराष्ट्र' करणाऱ्या वसंत मोरे यांच्यासमोर आता पेच उभा राहिला आहे. काँग्रेसने गुरुवारी महाराष्ट्रातील 7 लोकसभा उमेदवारांची…
Don`t copy text!