Latest Marathi News

अस्वच्छता पसरवणाऱ्या विरोधात पुणे महानगरपालिकेने थोपटले दंड, एक कोटीचा दंड वसूल – संदीप कदम

पुणे शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, लघुशंका करणे, थुंकणे, कचऱ्याचे वर्गीकरण न करणे, कचरा जाळणे, प्लास्टिक पिशव्यांचा वापर, ओला कचरा जिरविण्यासाठी बल्क वेस्ट यंत्रणा कार्यान्वित न ठेवणे अशा कारणांसाठी दंडात्मक कारवाई केली जाते. १…

धक्का लागल्याच्या कारणावरुन दगडाने मारहाण मांजरी येथील घटना, सविस्तर बातमी 

MAHARASHTRA KHABAR NEWS | सार्वजनिक रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणाला चुकून धक्का लागल्याच्या कारणावरून तिघांनी एकाला लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार मांजरी येथील महादेवनगर मध्ये गुरुवारी (दि.28) दुपारी साडे…

“सुप्रिया सुळे १५ वर्ष अजित पवारांमुळेच निवडून आल्या – रुपाली चाकणकर

MAHARASHTRA KHABAR NEWS | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गटातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडताना दिसत आहेत. यातच आता अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी याबाबत भाष्य केले…

तरुणीचा नग्न VIDEO बनवला,आरोपींबद्दल धक्कादायक माहिती उघड, सविस्तर बातमी

MAHARASHTRA KHABAR NEWS | वारणसी येथील आयआयटी बीएचयू इथं शिक्षण घेणाऱ्या तरुणीची छेड काढून नंतर नग्न व्हिडिओ बनवल्याप्रकरणी तब्बल दोन महिन्यांनंतर तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. कुणाल पांडे, सक्षम पटेल आणि आनंद चौहान अशी आरोपींची नावे…

अस्वच्छ ठिकाणांंसाठी ८२ कर्मचाऱ्यांना पालिकेने बजाविली कारणे दाखवा नोटीस,बघा सविस्तर बातमी

पुणे शहरात वारंवार अस्वच्छता असलेल्या ठिकाणांंसाठी सुमारे ८२ हून अधिक कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. महापालिकेच्या एखाद्या परिसरात वारंवार कचरा साचत असल्यास आणि नागरिकांकडून वारंवार कचरा टाकल्यानंतर संबंधित ठिकाणी कारवाई…

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ ? जयंत पाटलांबाबत संजय शिरसाटांचा मोठा गौप्यस्फोट

MAHARASHTRA KHABAR NEWS |  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर सुद्धा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही रखडला आहे. यामागे नेमकं कारण काय याबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जात आहेत. त्यातच आता…

50 रुग्णवाहिका, 90 तज्ज्ञ डॉक्टर आणि 200 आरोग्य कर्मचारी, विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज

पुणे : पेरणे फाटा येथे 1 जानेवारी रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासनाने आवश्यक सर्व तयारी पूर्ण केली असून येणाऱ्या अनुयायांसाठी तयार करण्यात आलेल्या सुविधांचा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी परिसराला भेट देऊन आढावा घेतला.…

गुन्हे शाखेकडून वाहन चोरी करणार्‍या दोघांना अटक, 6 मोटारसायकली जप्त

पुणे प्रतिनिधी - सुधा बोडरे, पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-1 ने दुचाकी चोरणार्‍या  दोघांना अटक केली असुन त्यांच्याकडून 6 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी 6 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.…

‘तो’ फक्त पाणी प्यायला गेला, आणि नांदेड हादरलं…! बघा नेमकी घटना काय ? सविस्तर…

नांदेड शहर एका हत्येच्या घटनेमुळे सुन्न झालं आहे. सर्वसामान्य नागरीक शहरात सुरक्षित आहेत की नाहीत? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. नागरिकांमध्ये अतिशय भीतीचं वातावरण निर्माण झालंय. एका निरापराध, होतकरु तरुणाची क्षुल्लक कारणावरुन…

राखी सावंत म्हणते..योग्य पार्टनर मिळेपर्यंत लग्न करतच राहीन… सविस्तर बातमी

राखी सावंत आणि वाद, किंवा कॉन्ट्रोव्हर्सी हे जुनं समीकरण आहे. ती सतत कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असते. आता राखी सावंत हिचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल बरचं काही वक्तव्य केलं आहे. ‘मी बँकरप्ट…
Don`t copy text!