सख्ख्या भावा बहिणीला टिप्परने चिरडले,संतप्त जमावाकडून टिप्परची जाळपोळ, हृदयद्रावक घटना
नागपूरच्या वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बिडगाव परिसरात एक ह्रदयद्रावक घटना घडलीआहे. कचरा उचलणाऱ्या भरधाव टिप्परने बहिण-भावाला चिरडत नेले आहे. या घटनेमध्ये सख्या बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे. या खळबळजनक घटनेनंतर बिडगाव परिसरात…