Latest Marathi News

धक्कादायक! बाॅलीवूडच्या फेमस अभिनेत्रीचा डिपफेक व्हिडिओ व्हायरल

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- आजचा जमाना माहिती तंत्रज्ञानाचा आहे. या तंत्रज्ञानामुळे अनेक कामे सुकर झाली आहेत. पण या माहिती तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर देखील होत आहे. यामुळे अनेकांना याचा फटका देखील बसत आहे. डिपफेक देखील असेच एक तंत्रज्ञान आहे.…

साक्रीतील दरोडा व अपहरण प्रकरणात नाट्यमय ट्विस्ट

धुळे दि ३०(प्रतिनिधी)- धुळे जिल्ह्यातील साक्री येथे सशस्त्र दरोडा टाकत दरोडेखोरांनी एका तरुणीचे अपहरण करत पळ काढल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. मात्र या प्रकरणात पोलीसांनी सखोल चौकशी केल्यानंतर वेगळीच धक्कादायक माहिती समोर आली…

निकष बाजूला ठेवा, शेतक-यांचे जितके नुकसान झाले आहे तेवढी मदत करा

नाशिक दि ३०(प्रतिनिधी)- मागील तीन चार दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तूर, कापूस, कांदा सोयाबीन या पिकांसह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अगोदर खरीप वाया गेले, बहुतांश भागात…

शेतकरी संकटात असताना शिंदेंच्या मंत्रिमंडळ बैठकीत फक्त कोरड्या घोषणा

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे, हे वर्ष शेतकऱ्याचे मोठे नुकसान करणारे ठरले आहे. नैसर्गिक संकटात अडकलेला शेतकरी सरकारकडे मदतीची आशा लावून बसलेला असताना भाजपा सरकार मात्र केवळ घोषणाबाजी व जाहीरातबाजी करत…

मावळ लोकसभा मतदारसंघातून आमदार सुनिल शेळके लोकसभा लढणार?

पुणे दि ३०(प्रतिनिधी)- आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आता जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. यापुढील सर्व निवडणुका महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशा होण्याची शक्यता आहे.पण काही जागांवर सर्वच पक्ष दावा करत आहेत.…

मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अटक होणार?

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी माजी महापाैर दळवी यांना अटक करण्यात आली आहे. पण आता शिवसेना ठाकरे गटाचे…

विराट कोहली एकदिवसीय आणि टी २० मधून निवृत्ती घेणार?

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली अनेक विक्रम सर करत आहे. क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय क्रिकेटमधील ४९ शतकांचा विक्रम मोडला होता. तसेच एकदिवसीय क्रिकेटमधील ५० शतके झळकवणारा पहिला…

काँग्रेसचे नेते अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार

मुंबई दि २९ (प्रतिनिधी)- अवकाळी पाऊस व गारपिटीने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटाने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाने केलेल्या शेती व फळबागांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश…

दूधच्या दर निश्चितीमध्ये राज्य सरकारने हस्तक्षेप करावा

अकोले दि २९(प्रतिनिधी)- दुधाला ३४ रुपये भाव मिळावा या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या संदीप दराडे, कॉ. अजित नवले आणि सहकाऱ्यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी भेट घेतली, उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेण्याची ही त्यांनी…
Don`t copy text!