Latest Marathi News

डिजी लाॅकरवरील कागदपत्रे स्वीकारण्यास ॲक्सिस बँकेचा नकार

पुणे दि २९(प्रतिनिधी)- आजचा जमाना माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटलायजेशनचा आहे. त्यामुळे सरकार एकीकडे डिजिटला प्रोत्साहन देत आहे. पण दुसरीकडे मात्र सामान्य नागरिकांना अजूनही आपले कोणतेही काम करुन घेण्यासाठी कागदपत्रांचीच जंत्री संभाळावी लागत…

बाॅलीवूडची ही अभिनेत्री डीपफेक व्हिडीओची शिकार, व्हिडिओ व्हायरल

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- डीपफेक व्हिडिओने सध्या बाॅलीवूडमधील अभिनेत्रींची झोप उडवली आहे. अनेक अभिनेत्री डीपफेक व्हिडिओची शिकार झालेल्या आहेत. यात रश्मिका मंदाना, कॅटरीना कैफ, काजोल आणि सारा तेंडुलकर यांची नावे आल्यानंतर आता आलिया भट्टचे नाव…

लोकप्रिय अभिनेत्रीने या जोडीदारासोबत गुपचूप उरकला साखरपुडा

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री पूजा सावंत ही नेहमी तिच्या अभिनयाबरोबर सौंदर्यामुळे चर्चेत असते. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि सौैंदर्याने पुजाने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. पण आता पूजा सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली…

तर मला आणि माझ्या मुलीच्या निधनाला पाच वर्षांपेक्षा जास्त काळ झाला असता

दिल्ली दि २८(प्रतिनिधी)- भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शामी सध्या जोरदार फार्मात आहे. विश्वचषकात त्याने आपल्या कामगिरीच्या बळावर गोल्डन बाॅल पुरस्कार जिंकला होता. त्याषबरोबर मोहम्मद शामी आपल्या खाजगी आयुष्यामुळे देखील चर्चेत…

पंचनामे, नियम, अटी बाजूला ठेवून शेतकऱ्याला मदत जाहीर करा

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- राज्यात मागील दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे अपार नुकसान केले आहे. राज्यातील जवळपास एक लाख हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतकऱ्याची आजची स्थिती पाहता नियम अटी, पंचनामे या…

‘राज्यात ३ डिसेंबरनंतर दंगलीची शक्यता, पोलीस स्टेशन्सला तसा अलर्ट आलाय’

पुणे दि २८(प्रतिनिधी)- राज्यात सध्या राजकीय आणि सामाजिक स्थिती अस्वस्थतेची झाली आहे. विविध आंदोलने आणि राजकीय घडामोडींमुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पण आता यावर प्रकाश आंबेडकर यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे यावर जोरदार…

पुण्यात शेजारचा कुत्रा भुंकतो म्हणून स्पोर्ट्स गनमधून गोळीबार

पुणे दि २८(प्रतिनिधी)- पुण्यात कधी काय घडेल याचा भरवसा राहिलेला नाही. कारण पुण्यात अलीकडच्या काळात धक्कादायक घटना घडत आहेत. आत्ताही पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुत्रा नेहमी त्रास देतो या कारणावरून त्याला एअरगनचा छरा मारून…

गडबड असल्यानेच शिंदे समितीवर सरकार मधील ज्येष्ठ मंत्र्याचा आक्षेप

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- आस्मानी व सुलतानी संकटात सापडलेला राज्यातील बळीराजा भाजपा सरकारकडे मदतीसाठी याचना करत आहे पण या सरकारला शेतकऱ्यांचे दुःख दिसत नाही. भाजपा सरकारमुळे शेतकऱ्यांवर अवयव विकण्याची वेळ आली असून मुंबईत सरकारच्या दरबारात…
Don`t copy text!