Latest Marathi News

लोकसभेच्या सेमीफायनलमध्ये भाजपाचा दणदणीत विजय

दिल्ली दि ३(प्रतिनिधी)- संपुर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या आणि लोकसभेची सेमीफायनल म्हणून चर्चिल्या गेलेल्या चार राज्यातील निकाल आज अखेर जाहीर झाला. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यात भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. तर तेलंगाणात…

महाराष्ट्राची क्रश असलेली अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात?

मुंबई दि २(प्रतिनिधी)- महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्राजक्ता माळीची नेहमीच चर्चा होत असते. अनेकांचा क्रश असलेली प्राजक्ता लग्न कधी करणार? असा प्रश्न तर तिला नेहमीच विचारला जातो. या चर्चांवर प्राजक्ता माळीने कधीही…

मुख्यमंत्रिपद जाणार म्हणून एकनाथ शिंदेंचे कुणीच ऐकत नाही

मुंबई दि २(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यापासून धोक्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांचे मंत्रीपद कधीही जाऊ शकते. तसेच अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याच्या अनेक तारखा जाहीर करण्यात…

महाराष्ट्रातील माजी मंत्र्याच्या गाडीवर अज्ञातांचा हल्ला, दगडाफेक करत ऑइल फेकले

जालना दि २(प्रतिनिधी)- माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आमदार राजेश टोपे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. मराठा आंदोलकांकडून टोपे यांच्या गाडीवर दगडफेक करून त्यानंतर घोषणाबाजी केल्याची माहिती समोर आली आहे.…

पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने 21 लाखांची फसवणूक

सुधा बोडरे - पुणे महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने वेळोवेळी २१ लाख रुपये घेऊन नोकरी न लावता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत वडगाव बुद्रुक येथील एका नागरिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात  फिर्याद (गु. रजि. नं. २६२/२३) दिली आहे.…

ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी या मतदारसंघातून लोकसभा लढवणार?

जळगाव दि २(प्रतिनिधी) - लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे प्रत्येक पक्ष विजयी होणाऱ्या उमेदवाराची चाचपणी करत आहेत. त्यातच भाजपा हा महाराष्ट्रात मिशन ४५ चे लक्ष्य बागळत कामाला लागला आहे. त्यामुळे भाजपाने आपल्या उमेदवारांचा अंतर्गत सर्व्हे केला…

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कॅबिनेटमध्ये जाहीर केलेली मदत अत्यल्प

मुंबई दि १(प्रतिनिधी)- राज्यात दुष्काळाची भयंकर स्थिती निर्माण झालेली असताना भाजपा सरकार त्याकडे गांभिर्याने पाहत नाही. शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना केवळ घोषणाबाजी केली जात आहे. हे सरकार जाहिरातबाजीवर उधळपट्टी करते आणि शेतकऱ्यांना पैसे…

अजित पवार गट बारामती, सातारा, रायगड, शिरूर लोकसभा लढणार

मुंबई दि १(प्रतिनिधी)- एकीकडे लोकसभा निवडणुकीची लगबग सुरु असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष वाढतच चालला आहे. पक्षात फूट पाडून अजित पवार यांनी थेट शरद पवार यांना आव्हान दिले होते. तर आता अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे खासदार…

पाच राज्याच्या निवडणुकीत भाजपा की काँग्रेसची हवा, अंदाज समोर

दिल्ली दि १(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे सर्व पक्ष जोरदार तयारी करत आहेत. तत्पूर्वी लोकसभेपुर्वी सेमीफायनल म्हणून ओळखली जाणारी पाच राज्यांची निवडणुक नुकतीच पार पडली. पाचही राज्यांचा निकाल ३ डिसेंबरला जाहीर होणार आहे. पण…
Don`t copy text!