निकिता टकले खडसरे, जेहान गिल आणि रुथुपर्णा बेंगळुरूच्या निवडीत चमकले..बघा बातमी काय ?
हडपसर पुणे - FMSCI अंतर्गत भारतात प्रथमच आयोजित केलेल्या FIA रॅली स्टार कार्यक्रमासाठी बेंगळुरू, चेन्नई आणि दिल्ली येथून निवडल्या जाणार्या दोन पुरुष आणि एक महिला ड्रायव्हर निवडीच्या स्लॉटमधून बेंगळुरू निवड प्रक्रिया नुकतीच स्लॅलम आणि…