Latest Marathi News

प्रेम प्रकरणातील ‘या’ कारणामुळे तरुणाची आत्महत्या

पुणे दि १० (प्रतिनिधी)- पुण्यात नुकतेच लग्न झालेल्या तरुणाने प्रेम प्रकरणातून स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हडपसर परिसरातील भागीरथीनगरमध्ये ही घटना घडली. विशेष म्हणजे डिसेंबर मध्ये या तरुणाचे लग्न झाले होते. विशाल…

एकनाथ शिंदे यांना बच्चू कडूंनी दिला ‘हा’ इशारा

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर नाराजीनाट्य सुरु झाले आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मंत्रिपदाच्या…

“पवारांचं दु:ख जरा वेगळंच आहे”

मुंबई दि १० (प्रतिनिधी)-भाजपाकडून प्रादेशिक पक्षांना आणि सहकारी पक्षांना संपविण्यात येत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. या आरोपाला देवेंद्र फडणीसांनी प्रत्युत्तर दिल आहे. पवारांचं दु:ख जरा वेगळंच आहे, अशी तिरकस प्रतिक्रिया फडणवीस…

मित्रपक्षांना संपवायचे हीच भाजपची रणनिती

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- निवडणुकीत एकत्र यायचे, मित्र पक्षातील लोकांच्या जागा कशा कमी येतील याची काळजी घ्यायची घ्यायची आणि हळूहळू मित्रपक्षांना संपवायचे, ही भाजपची रणनिती आहे. अशी शब्दात भाजपावर टिका करत शरद पवारांनी नितिश कुमार यांच्या…

उद्धव ठाकरेंचीच शिवसेना अधिकृत?

मुंबई दि १० (प्रतिनिधी)- शिवसेना कोणाची उद्धव ठाकरेची की एकनाथ शिंदेची असा वाद सुरु असतानाच महाराष्ट्र विधिमंडळाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला अधिकृत पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. हा उद्धव ठाकरे यांना दिलासा असून शिंदे गटाची मात्र चिंता वाढली…

धनुष्यबाण कोणाचा? ठाकरे की शिंदे गटाचा

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा करण्यासाठी शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. त्यानुसार ८ ऑगस्टपर्यंत ठाकरे आणि शिंदे अशा दोन्ही गटांना पक्षाबाबत कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. दरम्यान, कागदपत्र सादर…

लग्न करण्यास नकार देणा-या प्रियकराची हत्या

गाझियाबाद दि ९ (प्रतिनिधी)- लग्न करण्यास नकार दिल्यामुळे प्रेयसीने प्रियकराची गळा चिरुन हत्या केली आहे. गाझियाबादमधील या धक्कादायक प्रकारनं संपूर्ण परिसरात भितीचं वातावरण पसरलं आहे.  प्रेयसीने वस्ता-याने गळा चिरत प्रियकराची हत्या केली आहे.…

शिंदे सरकारमधील मंत्र्याची संपत्तीत कोट्यावधींचे उड्डाने

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- शिंदे- फडणवीस सरकारचा लाभलेला बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला. शिंदे गटाकडून ९ तर भाजपाकडून ९ अशा एकूण १८ मंत्र्यांनी आज शपथ घेतली. पण या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संपत्ती पाहून अनेकांचे डोळे…

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना शहराध्यक्षपदी प्रशांत कटारे

सोलापूर दि ९ (प्रतिनिधी)- डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सोलापूर शहराध्यक्षपदी सिंहासन डिजिटल मीडियाचे संपादक प्रशांत कटारे यांची तर कार्याध्यक्षपदी स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाचे संपादक परशुराम कोकणे यांची निवड करण्यात आली आहे.…

शिंदे- फडणवीस सरकारचे खातेवाटप जाहीर?

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर करण्यात आला आहे. शिंदे गट आणि भाजपकडून प्रत्येकी नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. विस्तार झाल्यानंतर नव्या…
Don`t copy text!