Latest Marathi News

गर्भवती महिलेलाही सोडलं नाही; नराधम अशोक खरातचा थरकाप उडवणारा प्रताप

दैवी शक्ती आणि तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोककुमार खरात उर्फ 'कॅप्टन' याच्या काळ्या साम्राज्यातील आणखी एक धक्कादायक रहस्य उघड झाले आहे. एसआयटीने खरातच्या 'ओकस प्रॉपर्टीज' कार्यालयाची झडती घेतली असता, तेथे…

सुनेत्रा पवारांची एक तक्रार अन् फडणवीसांनी विषय गांभीर्याने घेत दिले ‘हे’ आदेश

एकीकडे बारामतीत विधानसभेच्या पोटनिवडणुकीची धामधुम सुरू असतानाच दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहलं आहे. पुणे महापालिका प्रशासनाने केलेल्या क्षेत्रीय कार्यालयांच्या पुनर्रचनेच्या…

माझं मरण इथेच…!” चौकशीत अशोक खरातला दिसू लागला स्वतःचा काळ

धार्मिक विधी आणि श्रद्धेच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. आता पर्यंत त्याच्याविरोधात एकूण १५ गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या एसआयटीकडून त्याच्याविरोधात दाखल असलेल्या तिसऱ्या गुन्ह्याचा…

झिरवाळ व्हिडिओ प्रकरण: अटकेची टांगती तलवार टाळण्यासाठी आरोपीची धडपड

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी संबंधित कथित आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणाने आता कायदेशीर वळण घेतले आहे. या प्रकरणात ज्या व्यक्तीवर व्हिडिओ लीक केल्याचा आरोप आहे, त्याने आता थेट मुंबई हायकोर्टाचा…

‘वारकरी संप्रदायात प्रतिगाम्यांची घुसखोरी’; शरद पवारांच्या विधानाने चर्चेला उधाण

ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी झाल्याचा मोठा दावा केला आहे. महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलन निमित्त प्रकाशित स्मरणिकेत त्यांनी याबाबत भाष्य…

मराठी येत नाही तर परवाना नाही!; १ मे पासून रिक्षाचालकांसाठी नवीन नियम

संपूर्ण महाराष्ट्रात रिक्षा चालवण्यासाठी मराठी भाषा येणे बंधनकारक करण्यात आले आहे. १ मे २०२६ पासून या नियमाची कडक अंमलबजावणी होणार असून, मराठी न येणाऱ्या चालकांचा परवाना थेट रद्द केला जाणार आहे अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप…

महाराष्ट्र हादरला! ५ जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के; भीतीपोटी नागरिक रस्त्यावर

महाराष्ट्रातील मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना शनिवारी सकाळी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. ज्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक भागांतील घरांना हलके हादरे बसल्याने लोक घाबरून घराबाहेर पडले. या भूकंपाच्या…

अशोक खरातच्या ‘त्या’ कोडवर्ड्सचा अर्थ लागला!

नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात काल काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. अशोक खरात विरोधात पुरावे संकलित करण्याच्या कामाने वेग घेतला आहे. अशोक खरातच्या तपासात तब्बल १६० GB डिजिटल पुरावे तपास यंत्रणांनी गोळा केल्याची माहिती समोर आली…

लग्नाआधी नवरीसोबत नेमकं काय घडलं? अशोक खरातचं ‘ते’ काळं कृत्य समोर

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी रोज नवीन खुलासे होत आहे. लोकांची भक्ती आणि विश्वासाचा फायदा घेत त्याने अनेक उद्योजकांना फसवलं आहे, तर अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं आहे. भोंदूबाबाचे काळे कृत्य समोर आल्यानंतर अनेकांचा विश्वासच बसत नाहीये की,…

“निधी नसेल तर योजना कशाला?”; हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट दणका

राज्यातील महायुती सरकारसाठी अतिशय महत्वाकांक्षी ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अतिशय महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे . मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळेच महायुतीनं विधानसभा निवडणुकांमध्ये बाजी मारल्याचं अनेक नेत्यांनी…
Don`t copy text!