महाराष्ट्र हादरला! ५ जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के; भीतीपोटी नागरिक रस्त्यावर
महाराष्ट्रातील मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना शनिवारी सकाळी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. ज्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक भागांतील घरांना हलके हादरे बसल्याने लोक घाबरून घराबाहेर पडले.
या भूकंपाच्या…