मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ दे ! पालखी मार्गात उभारलेल्या फलकाची चर्चा..?
पुणे प्रतिनिधी - विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यात वेगाने होत असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ‘मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ दे !’ असे फलक पालखी मार्गावर उभारत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पांडुरंगाला साकडे घातले…