Latest Marathi News

काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात ; कारला ट्रकची धडक

काँग्रेस पक्षाचे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या गाडीचा सोमवारी पहाटे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीत सुरु असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी प्रशांत पडोळे दिल्लीला निघाले असताना…

आयडी घोटाळ्यात भोंदू अशोक खरातचे नाव; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश?

राज्यात सर्वत्र एकच नाव चर्चेत आहे आणि ते म्हणजे भोंदू बाबा अशोक खरात… त्यांच्याबद्दल आता नवीन अपडेट समोर आली आहे. भोंदू अशोक खरातच्या शिवनिका संस्थांच्या सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार आहे. यामध्ये महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष…

“दिलासा की धक्का? …तर तीन महिन्यांत गॅस सिलेंडर बंद होणार

मध्य पूर्वेतील युद्धामुळे एलपीजी संकट निर्माण झालं आहे. केंद्र सरकारकडून एलपीजी गॅसचा पुरेसा साठा असल्याचं सांगण्यात येतय. पण गॅस वितरकांच्या कार्यालयाबाहेर रांगा लागल्याचं चित्र आहे. भारताचा एलपीजीचा मोठा भाग आखाती देशांमधून येतो.…

तसले हिXXXडे धंदे करत नाही… तुमच्या घरात चौकशी करा

सध्या बुलढाणा जिल्ह्यात भाजप आणि शिंदे सेनेत धुसफुस सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून वाद विकोपाला गेल्याचे दिसते. शिंदे सेनेचे शिलेदार संजय गायकवाड हे त्यांच्या वक्तव्याने कायम चर्चेत असतात. तर त्यांचं आणि चिखलीच्या आमदार श्वेता महाले…

काही लोक या भोंदूबाबाचा प्रचार करतात

नाशिकचा विकृत भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण उघडकीला आल्यानंतर सुरुवातीला रुपाली चाकणकर यांची ठामपणे पाठराखण करणारे राज्याचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांचा सूर पूर्णपणे बदलला आहे. रुपाली चाकणकर यांनी काही…

पडद्यावरचा ‘नायक’, खऱ्या आयुष्यात ‘खलनायक’

मनोरंजनसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर येत आहे. ठाणे जिल्ह्यातील मिरा रोड परिसरात एका अभिनेत्याने आपल्याच घरात काम करणाऱ्या मोलकरणीची हत्या केल्याचं समोर येत आहे. महिलेचा खून करून आरोपी टीव्ही अभिनेता आशिष मेश्राम याला मीरा रोड पोलिसांनी…

‘या’ तीन नेत्यांना खरातप्रकरणात सहआरोपी करा; खरातवरून दोन्ही राष्ट्रवादीत जुंपली

भोंदू बाबा अशोक खरातवरून आता दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने आल्या आहेत. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी या प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्यासह अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना सहआरोपी…

खुशखबर ! लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार थेट 4500 रुपये

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य-पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून थेट लाभ…

“बळजबरी केलीच नाही, तो तर विधीचा भाग”

अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि फसवणूक करणाऱ्या स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्या दुष्कृत्याचा पाढा आता वाचला जात आहे. २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत असलेल्या खरातची एसआयटी कडून कसून चौकशी सुरू आहे.तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.…

टँकर चालकांना नागरिकांनी पैसे देऊ नये !

शहरात उन्हाळा वाढल्याने आता पाण्याची मागणी देखील वाढण्यास सुरूवात झाली आहे. शहरातील काही भागात अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने या भागातील नागरिकांची गरज भागवण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने अतिरिक्त टँकर दिले…
Don`t copy text!