Latest Marathi News

जन्मदात्या बापाचा कारनामा,अल्पवयीन मुलींना ओढलं वेश्याव्यवसायात

नवी मुंबईत माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. कोपरखैरणे परिसरात एका नराधम पित्याने आपल्याच दोन अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ढकलल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत मुलींची सुटका केली असून,…

पुण्यात काँग्रेस-ठाकरे गटाची युती जाहीर, फॉर्म्युलाही ठरला, कुणाला किती जागा मिळणार?

पुणे महानगर पालिका निवडणुकीसाठी शरद पवार गटाने अजित पवार गटाशी युती केली आहे. पुण्यात सुरुवातीपासून महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढली जाईल, असं बोललं जात होतं. तशा बैठका देखील पार पडल्या अजित पवारांना महाविकास आघाडीत घेण्याबाबत…

घड्याळ की तुतारी ? दोन्ही राष्ट्रवादीची पुण्यातील युती फिस्कटली

दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात एकत्र येत असल्याची चर्चा सुरू असताना आता त्यामध्ये ट्विस्ट आला आहे. दोन्ही राष्ट्रवादीची संभाव्य युती आता जवळपास फिस्कटल्याची माहिती आहे. त्याचवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तातडीने महाविकास आघाडीच्या बैठकीत…

‘PSI माझ्या आईला रात्री फोन करायचा, ड्रायव्हर घरी यायचा’, 20 वर्षांच्या तरुणानं संपवलं…

'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे. सज्जनांचे रक्षण करण्यासाठी आणि वाईट प्रवृत्तींना नियंत्रणात आणण्यासाठी" पोलीस याची शपथ घेत असतात. पण, महाराष्ट्र पोलीस दलाला शरमेनं मान खाली घालणारी घटना लातूरमध्ये घडली आहे.…

ही भूक कधीही न संपणारी असते. तिकीटासाठी इच्छुकांच्या गर्दीवर गडकरी यांची टोलेबाजी

नेहमीच आपल्या बिनधास्त शैलीत बोलणारे आणि वर्मावर घाव घालणारे वक्ते म्हणून भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ओळखले जाते. अलिकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी इच्छुकांची गर्दी किती वाढली आहे. त्याबद्दल नितीन…

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र लढणार; शरद पवार गटाने मागितल्या…

राज्यभरात महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. पुण्याच्या राजकारणात एक मोठी आणि महत्त्वाची उलथापालथ पाहायला मिळत असून, आगामी महापालिका निवडणुकीसाठी शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील…

माणिकराव कोकाटेंच्या जागी धनंजय मुंडे ? धनंजय मुंडे मंत्री होणार ?

राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकमधील सदनिका घोटाळा प्रकरण चांगलेच भोवले आहे. काल (17 डिसेंबर) त्यांच्याकडील क्रीडा खाते काढून ते अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. तर विरोधक माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत.…

महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर; ‘या’ ठिकाणी तुटली महायुती

महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास ठरला आहे. मुंबई वगळता राज्यातील इतर महानगरपालिकेतील काहीच ठिकाणं वगळता महायुती जवळपास संपुष्टात आली. नागपुरात तर भाजपने स्वबळाची तयारी पूर्ण केली आहे. ३८ प्रभागांतील इच्छुकांच्या…

दिल्लीत राष्ट्रवादीच्या बैठकीत नेमकं काय ठरलं ? बघा सविस्तर बातमी

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांची महत्त्वपूर्ण भेट…

महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता ? आयोगाकडून महापालिका निवडणुकांच्या घोषणेची शक्यता

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्यातही महापालिकांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता गृहीत धरून पुणे महापालिकेच्या तीन हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन-भूमिपूजनाचा कार्यक्रम आज, सोमवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र…
Don`t copy text!