Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्रीडा
विक्रमवीर विराट कोहलीने मोडला क्रिकेटच्या देवाचा शतकांचा विक्रम
मुंबई दि १५(प्रतिनिधी)- क्रिकेटचा देव अशी ख्याती असलेल्या सचिन तेंडुलकरच्या एकदिवसीय क्रिकेटमधील ४९ शतकांचा विक्रम भारताचा नवा विक्रमवीर विराट कोहलीने आज मोडला आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० शतके झळकवणारा जगातील पहिला खेळाडू ठरला. या सामन्यात…
करुन दाखवले! पैलवान सिकंदर शेख नवा महाराष्ट्र केसरी
पुणे दि १०(प्रतिनिधी)- तमाम महाराष्ट्राचे आणि कुस्ती शाैकिणांचे लक्ष लागून असलेल्या यावर्षीचा महाराष्ट्र केसरीचा मान पैलवान सिंकदर शेखने पटकावला आहे. गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेला चितपट करत सिकंदर शेख यंदाचा महाराष्ट्र केसरीचा…
प्रसिद्ध अभिनेत्रीने केले ‘या’ भारतीय क्रिकेटपटूला लग्नासाठी प्रपोज
मुंबई दि ९(प्रतिनिधी)- भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा सध्या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करत आहे. शमीचा विश्वचषकातील उत्कृष्ट फॉर्म हे भारतीय संघ चांगली कामगिरी करण्याच्या अनेक कारणांपैकी एक आहे. पण शमी आपल्या…
बांग्लादेश भारताला पराभूत करण्यात यशस्वी झाला तर मी…
मुंबई दि १८(प्रतिनिधी)- विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा सलग आठव्यांदा दारूण पराभव केला. यामुळे पाकिस्तानमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे आता पुढील सामन्यात तरी भारताचा पराभव व्हावा अशी अपेक्षा पाकिस्तानमधून केली जात आहे. पण…
ते जुने ट्विट पाकिस्तानी अँकरला पडले महागात झाली हकालपट्टी
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- भारतात सध्या क्रिकेट विश्वचषक सुरु आहे. भारताने पाकिस्तानला पराभूत केल्याप्रमाणे देशात उत्साहाचे वातावरण आहे. पण याच दरम्यान एक पाकिस्तानी अँकर अचानक भारतातून मायदेशी परतली आहे. कारण तिने पाकिस्तानात असताना केलेली एक…
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे अधिकृत गाणे प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबई दि २०(प्रतिनिधी)- भारतात होणारा एकदिवसीय क्रिकेटचा विश्वचषक काही दिवसांवर आला आहे. भारत २०११ नंतर परत एकदा विश्वचषक जिंकण्यासाठी उत्सुक असेल. पण यासर्व घडामोडी घडत असतानाच या विश्वचषकाचे अधिकृत गाणे लाँच करण्यात आला आहे. अभिनेता…
आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा, या खेळाडूची एंट्री
मुंबई दि २१(प्रतिनिधी)- अखेर अनेक संकट झेलत आशिया चषक स्पर्धेला मुहूर्त मिळाला आहे. येत्या ३० ऑगस्टपासून आशिया कपला सुरुवात होणार आहे. दरम्यान, यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २ सप्टेंबरला…
पत्नीमुळे या क्रिकेटपटूला अटक होण्याची शक्यता
मुंबई दि ६(प्रतिनिधी)- भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ हिने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने एका महिन्यात सुनावणी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे शमीच्या अडचणी वाढल्या आहेत.कसरण गेल्या चार वर्षापासून या याचिकेबाबत…
प्रतिक्षा संपली! विश्वचषक २०२३ चे वेळापत्रक जाहीर
मुंबई दि २७(प्रतिनिधी)- भारतात खेळवल्या जाणाऱ्या २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहिर करण्यात आलेले आहे. या विश्वचषकात एकूण १० संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धा सुरु होण्याच्या १०० दिवस आधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडू वेळापत्रक…