Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

दिवसा घरफोडी करणारी मुंबईची टोळी गजाआड

पुणे शहरात दिवसा घरफोडी करुन लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेणाऱ्या मुंबईतील सराईत गुन्हेगारांच्या टोळीला चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे.अटक केलेल्या दोन आरोपींकडून 20 लाख 14 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम व इतर…

लोकसभा निवडणूक : 44 टक्के खासदारांवर फौजदारी गुन्हे पहा सविस्तर बातमी

लोकसभा निवडणुकीची चर्चा सगळीकडे सुरु झाली आहे. प्रत्येक पक्षाकडून उमेदवारांची घोषणा होत आहे. 'असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' या संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.एडीआरच्या या अहवालानुसार, 514 लोकसभा खासदारांपैकी 225 म्हणजेच 44 टक्के…

आईनेच मुलाच्या अंगावर फेकलं उकळतं पाणी, बघा सविस्तर बातमी

आई हे नाव ऐकताच आपल्या चेहऱ्यावर एक छान हास्य येतं. आईसोबतचे प्रेमळ , आनंदाचे क्षण आठवतात आणि चेहऱ्यावर हसू विलसत राहतं. पण आई हा शब्द ऐकताच एखाद्याला भीती वाटत असेल तर ? आईच आपल्या पोटच्या गोळ्याच्या जीवावर उठली तर ?  पण बदलापुरात हे…

गाडीची कोयत्याने तोडफोड, स्वयंघोषीत भाईला अटक, पुण्यातील घटना,बघा सविस्तर बातमी

व्यावसायिकाला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्या खिशातील पैसे जबरदस्तीने काढून घेतले. तसेच मी इथला भाई आहे, तुला माहित नाही का? अशी धमकी देऊन व्यावसायिकाच्या चारचाकी गाडीच्या काचा फोडून दहशत पसरवली. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी 10 ते 11 जणांवर…

आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपी कसा अडकला पोलिसांच्या जाळ्यात, बघा नेमकं काय घडलं ?

कोट्यवधी रुपयांच्या मेफेड्रोन तस्करी प्रकरणातील फरार आरोपीला गुन्हे शाखेने कोंढवा भागातून अटक केली आहे. त्याच्याकडून दहा लाख रुपये किमतीचे 51 ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे.आरोपी मागील एक महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत होता. तो…

आम्ही इथले भाई आहोत,कोणी मध्ये पडला तर त्याचा कार्यक्रम करु…लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील…

पुणे प्रतिनिधी - रोहित पवार । सहा जणांच्या टोळक्याने घरात घुसून दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून हतातील कोयते हवेत फिरवून आम्ही इथले भाई आहोत, कोणी मध्ये पडला तर त्याचा कार्यक्रम करु असे म्हणत दहशत पसरवली. हा प्रकार सोमवारी दुपारी…

चुकून कॅमेरा सुरू राहिला अन् महिलेच्या अंघोळ करत असतानाचा व्हिडीओ लाईव्ह झाला…,व्हिडीओ सोशल…

व्हिडीओ कॉलच्या वापरामुळे आपल्या अनेक अडचणी सुटल्याचं दिसून येतंय. एखाद्या ठिकाणी न जाता आपण त्या ठिकाणी हजर राहू शकतो, एकाच वेळी अनेकांशी बोलू शकतो. पण जर त्यामध्ये थोडं जरी दुर्लक्ष झालं तरी त्याचा मोठा फटका बसू शकतो. असाच फटका एका…

दोन मुलींसह पत्नीला जिवंत जाळलं, महाराष्ट्रातील घटना, बघा नेमकी घटना काय.. ?

दारूच्या नशेत माणूस काय करू शकतो याचा काही नेम नाही. काहीवेळा तो हैवानही बनू शकतो. मात्र त्या नशेत त्याच्याकडून असं कृत्य घडतं की त्यामुळे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. अशीच एक धक्कादायक घटना अहमदनगर (अहिल्यानगर) मध्ये घडली. तिथे एका…

सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णीत मांडीत घातली गोळी,डोक्यात केले कोयत्याने वार,बघा नेमक घडलंय काय…

माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील भाजी विक्रेत्यावर सायंकाळी ५.३० वाजण्याचा सुमारास अज्ञात तिघांनी बंदुका व कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. राहूल महादेव पवार (वय ३६ रा. महादेव गल्ली, मिर्ची बाजार) असे गंभीर जखमी तरूणाचे नाव आहे.…

देवाघरी गेलेल्या बापाचा पीएफ काढायला कंपनीत गेली मुलगी, एचआरने केली भयानक मागणी, संभाषणांचं…

मुंबईत एका 23 वर्षीय तरुणीशी एका खासगी कंपनीच्या एचआर अधिकाऱ्याने गैरवर्तन केलंय.पीडितेला तिच्या मृत वडिलांच्या भविष्यनिर्वाह निधीची (पीएफ) रक्कम देण्यासाठी एचआर अधिकाऱ्याने तिच्याकडे लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी केली. या प्रकरणी पीडितेने…
Don`t copy text!