Just another WordPress site
Browsing Category

देश/विदेश

सोशल मिडीयावर स्टार महिला पोलीस अधिकारीला अटक

जयपूर दि ७(प्रतिनिधी)- राजस्थान पोलिसांची उपनिरीक्षक नयना केनवाल कायमच तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते, पण आता नयनाला हरियाणाच्या रोहतकमध्ये अटक करण्यात आली आहे.न्यायालयात हजर केल्यानंतर नयनाची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. नैना…

त्रिपुरा, नागालँडमध्ये भाजपाची हवा, मेघालयात त्रिशंकू

दिल्ली दि २(प्रतिनिधी)- ईशान्य भारतातली त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या तीन राज्यातील विधानसभा निवडणूकीचा निकाल समोर आला आहे. यापैकी त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजप आणि मित्रपक्षांना स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर मेघालयात सत्ताधारी नॅशनल…

तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे

मुंबई दि १(प्रतिनिधी)- तुम्ही जर एअरटेलचे सिम वापरत असाल तर तुमच्या खिशाला दरवाढीची झळ बसणार आहे. कारण एअरटेल कंपनीने नुकतेच काही सर्कलमधील आपला कमी किंमतीचा ९९ रुपयाचा रिचार्ज प्लान बंद केला होता. कंपनीच्या या बेस प्लानची किंमत ९९…

शहराची नावे बदलण्यात देशातील ‘हे’ राज्य आघाडीवर

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील दोन शहरांची नावे बदलण्यात आली आहेत ओैरंगाबाद आता छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद आता धाराशिव या नावाने ओळखले जाणार आहे. पण आत्तापर्यंत महाराष्ट्रात १८ शहरांची नावे बदलण्यात आली आहेत. पण नामांतर म्हणजे…

लग्नासाठी तरूणांना हवीय ‘अशी’ मुलगी, तर तरुणींना हवा असा जोडीदार

पुणे दि २५(प्रतिनिधी)- सध्या लग्न सराईची धामधुम सुरु आहे. आपली पत्नी कशी असावी याची प्रत्येक मुलाचा मनात एक प्रतिमा तयार असते ती कशी असावी कशी दिसावी तर मुलींच्या मनातही आपला होणारा जोडीदार कसा असावा याविषयी आपापली मते असतात.कारण…

गौतम अदाणींना मागे टाकत हे बनले भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

मुंबई दि १(प्रतिनिधी)- भारतात सर्वांत श्रीमंत असणारे उद्योगपती गाैतम अदानींना मोठा झटका बसला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांना मागे टाकले आहे. आता…

खुशखबर! सात लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त

दिल्ली दि १(प्रतिनिधी)- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प सादर करताना मध्यमवर्गीयांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, आता सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही.यापूर्वी ही मर्यादा ५ लाख…

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावे अनोखा विक्रम

दिल्ली दि १(प्रतिनिधी) - भारताच्या केंद्रिय अर्थमंत्री आज संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. पण आज हा अर्थसंकल्प सादर करताना एक नवा विक्रम स्थापन केला आहे. मोदी सरकार २.० आल्यापासून सलग पाचवेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन या…

Vodafone-Idea ची सेवा आज रात्रीपासुन बंद होणार

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- जर तुम्ही वोडाफोन किंवा आयडीयाचे सिम वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे कारण कंपनीने आजपासून म्हणजे २२ जानेवारीला रात्री ८ पासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी हा…
Don`t copy text!