Latest Marathi News
Browsing Category

देश/विदेश

संतापजनक! मणिपूर मध्ये महिलांची विवस्त्र अवस्थेत धिंड

मणिपूर दि २०(प्रतिनिधी)- मणिपूर मधील हिंसाचाराच्या घटना समोर येत असताना आता अतिशय निंदनिय आणि माणूसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मणिपूरमध्ये भररस्त्यात महिलांवर सामुहिक अत्याचार करून त्यांची विवस्त्र धिंड काढण्यात आल्याची संतापजनक…

डोळे काढले,जीभ-गुप्तांगही कापले; विधवा महिलेची निर्घृण हत्या

पटणा :बिहारच्या खगरियात हत्याकांडाची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विधवा महिलेवर अत्याचार करणाऱ्यांनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. आरोपींनी महिलेला बेदम मारहाण केल्यानंतर तिचे डोळे फोडले, जीभ आणि गुप्तांगही चाकूने कापले.…

तीन पोत्यात सापडला मृतदेह ,‘ॐ’ मुळे हत्येचं गूढ उलघडण्याची शक्यता

लखनऊ : गुन्हेगार कितीही हुशार असला तरी त्याच्या एखाद्या छोट्याशा चुकीमुळे किंवा अतिआत्मविश्वासामुळे तो पकडला जातोच. सध्या अशाच एका गुन्हेगाराचा शोध कानपूरमधील पोलिस घेत असून त्यासाठी त्यांच्या हाती भक्कम पुरावाही लागला आहे.…

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीचा संशयास्पद मृत्यू

उत्तर प्रदेश - उत्तर प्रदेशातील भदोही इथं नवविवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं खळबळ माजली आहे. जौनपूरमधील मुलीचे जनपद गोपीगंज इथं शनिवारी लग्न झाले होते. रविवारी रिसेप्शन ठेवण्यात आले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी मुलीचा मृत्यू…

धक्कादायक! बागेश्वर धाममध्ये सापडला मृतदेह; महिन्यात चार मृतदेह

मध्यप्रदेश- मध्यप्रदेशमधील छतरपूर येथील बागेश्वर धाममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बागेश्वर धाम येथे अर्ज करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची घटना समोर आली. मागील एक महिन्यात बागेश्वर धाममध्ये…

दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत पुण्यातील डॉ. शंतनू जगदाळे ठरले पहिले राजकीय पदाधिकारी

पुणे - जगातील सर्वात लांब व आव्हानात्मक असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत पुण्यातील डॉक्टर शंतनू जगदाळे यांनी सहभागी होऊन अवघ्या ११ तास ३५ मिनिटा ही मानाची स्पर्धा पूर्ण केली. पायाला दुखापत झाली असताना आर्यनमॅन नंतर…

लग्नानंतर नववधू माहेरी गेली ती परतलीच नाही…

लखनऊ - लग्नानंतर नववधू सासरी गेली. काही दिवसांनी माहेरच्यांची आठवण येऊ लागली म्हणून भेटण्यासाठी घरी गेली होती. मात्र ती परतच आली नाही. घरच्यांनी भरपूर शोधाशोध केल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आल्याने सर्वच अवाक् झाले.…

अनैतिक संबंधातून मामानेच केला स्वतःच्या भाचीचा खून

हैदराबाद - एका मंदिराचा पुजारी असलेला ३५  वर्षीय इसम पोलीसांकडे एक महिला हरविल्याची फिर्याद घेऊन गेला. पोलीसांनी प्रकरणाचे गांभीर्य पाहून लागलीच तपास करायला सुरुवात केली. महिलेचा शोध सुरु झाला जसे जसे तपासात दुवे मिळाले तसे वेगळीच…

बॉयफ्रेंडने बोलणं सोडल्यामुळे संतापलेली प्रेयसी पोहोचली त्याच्या घरी…

गाझियाबाद - गाझियाबादमध्ये एका तरुणीने प्रियकराच्या बहिणीचा गळा चिरून गुन्हा करून घटनास्थळावरून पळ काढला. जखमी महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले.…

धक्कादायक! मुलीनेच केली आईची हत्या

बंगळुरू-  आपल्या स्वत:च्या आईची हत्या करुन मृतदेह सुटकेसमधून पोलीस ठाण्यात आणल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बेंगळुरु येथील आहे. या प्रकरणी एका ३९ वर्षीय महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू…
Don`t copy text!