Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

सराईत गुन्हेगाराचा पाठलाग करून गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने केले जेरबंद, सविस्तर बातमी बघा…!

पुणे शहर प्रतिनिधी - पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी दिलेल्या आदेशान्वये वाहन चोरीच्या अनुषंगाने युनिट 2 चे स्टाफ पेट्रोलींग करीत असताना युनिट २ कडील पोलीस अंमलदार समीर पटेल व कादीर शेख यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की ,…

वाहतूक पोलिसालाच 800 मीटर फरपटत नेले… बघा नेमक काय घडल…? व्हिडिओ महाराष्ट्र खबरच्या…

मुंबई विशेष प्रतिनिधी - कर्तव्य बजावणाऱ्या  वाहतूक पोलिसांबरोबर वाहनधारकांची झालेली हुज्जत ही आपण अनेकवेळा पाहिली असेल. पण खारघरमध्ये वेगळाच प्रकार समोर आला आहे. विरुध्द दिशेकडून येणाऱ्या वाहनांवर कारवाई करीत असताना एका कार चालकाने…

अमरनाथ गुफेजवळ ढगफुटी, पाच जणांचा मृत्यू, भाविक अडकले,बघा नेमक काय घडल…?

श्रीनगर विशेष प्रतिनिधी - जम्मू-काश्मीरच्या अमरनाथ येथे ढगफुटी झाल्याची माहिती समोर आली आहे. अमरनाथमध्ये होली गुहेजवळ संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ढगफुटी झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अमरनाथच्या यात्रेला गेलेल्या तब्बल 10 ते…

सख्ख्या भावाचा बहिणीवर एकदा नव्हे तर दोन वेळा बलात्कार….! खळबळजनक घटना

बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. सख्ख्या भावानेच आपल्या बहिणीवर बलात्कार केल्याची घटना गोव्यात घडली आहे. या घटनेने संपूर्ण गोवा हादरलाय. याप्रकरणी पोलिसांनी नराधम भावाला अटकही केली आहे. तर पुढील तपास केला जातो…

‘नो-एंट्री’ वरुन झाला वाद….वाहतूक पोलिसासोबत पुढ काय घडल..? ही बातमी बघा

 पुणे शहर प्रतिनिधी - 'नो-एंट्री'वरून दुचाकीवरून जाणाऱ्या वाहतूक कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा प्रकार वानवडी परिसरात समोर आला आहे. यावरुन धक्काबुक्की केलेल्या व्यक्तीला वानवडी पोलिसांनी अटक केली. ही घटना गोळीबार मैदानाजवळ घडली…

दहावीतली मुलगी गरोदर,नंतर कळलं शिक्षकानेच केला बलात्कार, गुन्हा दाखल

धाराशिव प्रतिनिधी - शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना धाराशिवमध्ये घडली. एका शिक्षकाने विद्यार्थीनीवर वारंवार बलात्कार केला. ही विद्यार्थीनी गरोदर राहिल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. आता या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा…

लोणी काळभोर हद्दीत आढळला होता अज्ञात तरुणीचा मृतदेह, बघा नेमकी काय आहे ही बातमी..!

 पुणे विशेष प्रतिनिधी -   लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 20 ते 25 वर्षीय मुलीची निर्घृणरित्या हत्या करण्यात आली. थेऊर येथील एका मोकळ्या जागेत हा मृतदेह सापडला. थेऊर पोलीस चौकीपासून…

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मुलगी गरोदर राहिल्यानंतर प्रकरण आले समोर..?

पुणे, प्रतिनिधी - सोशल मीडियावर मैत्रीच्या नावाखाली मुलींसोबत फसवणूक होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अनोळखी तरुणांशी मैत्री आणि नंतर वाढती जवळीक आयुष्याला अनेक वेळा उद्ध्वस्त करते. अशा अनेक घटना समोर येत आहेत. दरम्यान…

थेऊर येथे अल्पवयीन मुलीचा दगडाने ठेचून खून, पोलीस घटनास्थळी दाखल, पुढील तपास सुरू

लोणी काळभोर प्रतिनिधी - राज्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. त्यातच पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खुनाचे प्रकार घडत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना थेऊर येथे घडली आहे. थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या…

ट्रकच्या आतमध्ये आढळले 46 जणांचे मृतदेह; चालक फरार, धक्कदायक घटनेनं अमेरिकेत खळबळ

अमेरिकेतील टेक्सास राज्यातील सेंट अँटोनियो शहरात ट्रकच्या आतमध्ये ४६ जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. स्काय न्यूजने राज्याचे गव्हर्नर ग्रेग अॅबॉट यांनी पुष्टी केल्याचं सांगत म्हटलं की लॉरीमध्ये किमान ४६ लोक मृतावस्थेत…
Don`t copy text!