Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

सहा पोरांच्या बापाचे तरुणीला लग्नाचे अमिष दाखवत अत्याचार

जळगाव दि १२(प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पहिल्या पत्नीपासून ६ अपत्य झाली असताना देखील तरुणाने २९ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वेळेवेळी अत्याचार केल्याचा आरोप आहे. न्यायालयाच्या आदेशाने चोपडा…

फुरसुंगीत ऑफिस कर्मचाऱ्याचं विधवा महिलेसोबत भयंकर कृत्य

पुणे दि १२(प्रतिनिधी)- पुण्यातील फुरसुंगीत एका विधवा महिलेला एकाच कंपनीत काम करणाऱ्या सहकाऱ्याने महिन्यातून ३ वेळा भेटण्याची धमकी देत न भेटल्यास तुझ्या मुलाला मारून टाकीन आणि तुझ्या नातेवाईकांसमोर तुझी बदनामी करेन आणि तुला उचलून घेऊन जाईल…

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची एसटी चालकाला मारहाण

हिंगोली दि १०(प्रतिनिधी)- हिंगोलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने बस चालकाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्या मारहाणीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याच्या विरोधात…

प्रेमविवाह केलेल्या जोडप्याची विष पिऊन आत्महत्या

रत्नागिरी दि १०(प्रतिनिधी)- रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील अलोरे चेंबरी याठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या पती-पत्नीने राहत्या घरी जीवनयात्रा संपवली आहे. प्रेमविवाह केलेल्या जोडप्याने विष पिऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. या घटनेने…

हडपसरमध्ये परराज्यातून आलेल्या महिलेवर बलात्कार

पुणे दि ९(प्रतिनिधी)- पुण्यात गुन्हेगारी कृत्याबरोबरच महिला अत्याचारात देखील वाढ झाली आहे.आजही पुण्यातील हडपसरमध्यर बंदुकीचा धाक दाखवून परराज्यातून आलेल्या महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली…

पुण्यातील आझम कॅम्पबेल परिसरात कोयता गँगाचा पुन्हा राडा

पुणे दि ६ (प्रतिनिधी) - पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारुनही पुण्यात कोयता गँगची दहशत कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. पुण्यातील अजम कॅम्पस परिसरातील एका कोयता गँगने राडा केल्याची घटना घडली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे…
Don`t copy text!