Latest Marathi News
Browsing Category

अपघात

मुंबई हादरली! पुन्हा एकदा ‘हिट अँड रन’चा थरार; भरधाव कारने ३ जणांना उडवलं

मुंबईत पुन्हा एकदा बेदरकार ड्रायव्हिंगचा भीषण प्रकार समोर आला आहे. पवईतील आयआयटी मार्केटजवळ असलेल्या जेव्हीएलआर (JVLR) मार्गावर शनिवारी रात्री उशिरा एका भरधाव क्रेटा कारने रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात…

पुण्यात काळजाचा थरकाप! मावळच्या जाधववाडी धरणात सेल्फी घेताना ४ मित्र पाण्यात पडले; तिघांचा बुडून…

पुण्यातील मावळ तालुक्यात सहलीसाठी गेलेल्या मित्रांसोबत एक भीषण अपघात घडला. सेल्फी काढताना चार मित्र जलाशयात पडले आणि त्यापैकी तिघे बुडून मरण पावले. पोलिसांनी सांगितले की, ही घटना पश्चिम महाराष्ट्रातील मावळ तालुक्यात नवलख उमणे गावाजवळ…

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! पिकअपची ट्रकला मागून जोराची धडक; गाड्यांचा चक्काचूर, वाहतूक…

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भरधाव पिकअपने समोरील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना ३० एप्रिल २०२६ रोजी खालापूर तालुक्यातील आडोशी गाव हद्दीत पुणे लेनवरील कि.मी.४१/२०० जवळ घडली. पोलीसांनी…

अजित पवारांच्या अपघात प्रकरणाला भयंकर वळण! घटनास्थळावरील ‘त्या’ दृश्यावरून मिटकरींचा…

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत वारंवार अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी हे अजित पवारांच्या अपघातावरुन संशय व्यक्त करत करत आहेत.एकीकडे अशोक खरात या भोंदू बाबाचे प्रकरण…

६० हजार रोख अन् ४ तोळे सोनं… लग्नाच्या खरेदीची पुंजी एका क्षणात ‘जळून खाक’!

ठाण्यातील सॅटिस पुलावर गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास स्वारगेट (पुणे) ते वसई या शिवशाही बसला आग लागली. यात अनेक प्रवाशांनी सोबत आणलेले साहित्य खाक झाले.त्यामुळे क्षणात होत्याचे नव्हते झाले. वसईला लग्नासाठी निघालेल्या अलका काळडोके…

मोठी बातमी: फटाका कारखान्यात भीषण स्फोट, इमारत जमीनदोस्त! प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एकाचा बळी

पालघर : जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोणसई येथे अनधिकृतपणे सुरू असलेल्या फटाके बनवणाऱ्या कारखान्यात आज भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत भावेश दिलीप वावरे (वय 25) या कामगाराचा मृत्यू झाला असून चार कामगार गंभीर जखमी झाले…

काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात ; कारला ट्रकची धडक

काँग्रेस पक्षाचे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या गाडीचा सोमवारी पहाटे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीत सुरु असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी प्रशांत पडोळे दिल्लीला निघाले असताना…
Don`t copy text!