Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
अवघ्या २०० रुपयांसाठी देशासोबत गद्दारी..! पाकिस्तानी गुप्तहेराला माहिती पुरवणाऱ्या व्यक्तीला अटक,…
अवघ्या दोनशे रुपयांसाठी देशासोबत विश्वासघात केल्याने एका व्यक्तीला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाकडून या तरुणाला अटक करण्यात आली आहे.आरोपीने काही संवेदनशील फोटो गोळा करून पाकिस्तानला पुरवले होते या संदर्भात…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी ; मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन,महिलेला…
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला. बुधवारी रात्री ९च्या सुमारास हा फोन आल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधान मोदींना मारण्याचा कट सुरू असून वेपनची तयारी…
मतदान करतानाचा फोटो काढणे तरुणास पडले महागात ; तरुणास अटक
मतदानाच्या ठिकाणी मतदारांना मोबाइल सोबत नेण्यास बंदी असताना एका तरुणाने मोबाईल बेकायदेशीरपणे मतदान केंद्रात घेऊन जाऊन मतदान करतानाचा फोटो काढून तो सोशल मीडियावर व्हायरलं केला. याप्रकरणी तरुणास सांगवी पोलिसांनी अटक केली आहे .मार्टिन जयराज…
जळगाव हादरले..! निवडणुकीच्या तोंडावर अपक्ष उमेदवार अहमद हुसेन यांच्या घरावर गोळीबार; परिसरात खळबळ,…
जळगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच जळगावातील मेहरुण परिसरात आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास अपक्ष उमेदवार अहमद हुसेन यांच्या घरावर गोळीबार झाला. या हल्ल्यामध्ये सुदैवाने कोणीही…
थेऊर येथील चिंतामणी मंदिरात तरुणाचा आरडा-ओरड करत तुफान गोंधळ ; घटनेने परिसरात खळबळ, नेमके प्रकरण काय…
अष्टविनायकापैकी एक असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील चिंतामणीच्या मंदिरावर चढून एका मनोरुग्ण असलेल्या तरुणाने आरडा-ओरड करत तुफान गोंधळ घातला. तीन तासांपैकी अधिक वेळ चाललेल्या या गोंधळाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी (ता. १४ )…
सोलापुरात खळबळ..! ऐन निवडणुकीच्या तोंडावर माकपच्या माजी आमदाराच्या घरावर दगडफेक ;संशयितांना अटक,…
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सूरु असून प्रचाराला जोरदार सुरूवात झाली आहे. प्रत्येक उमेदवार मतदारसंघात प्रचार रॅली काढत आहे, गाव बैठका पार पडत आहे. असे असताना आता विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या एका उमेदवाराच्या घरावर दगडफेक…
पुण्यात धमकीचं सत्र सुरुच..! भारती विद्यापीठला बाॅम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल; पोलिसांची…
पुण्यात आधी विमानतळावर बॉम्ब असल्याच्या धमकी मिळाली होती. ही घटना ताजी असतांना आता नामांकित भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाला धमकीचा ई-मेल मिळाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दाखल घेऊन मेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यास…
पिंपरी चिंचवडमधील रुग्णालयात बॉम्ब ? बॉम्ब शोध-नाशक पथक घटनास्थळी दाखल; पोलिसांची धावपळ, परिसरात…
पिंपरी चिंचवडमधील डॉ.डी. वाय पाटील रुग्णालयात बॉम्ब आहे, पुढची कारवाई तातडीनं करा. सकाळी साडे अकरा वाजता हा धमकीचा मेल रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना आल्यानं एकच गोंधळ उडाला. त्यानंतर तातडीनं रुग्णालय निर्मनुष्य करण्यात आलं अन बॉम्ब…
धक्कादायक ! पुण्यात विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची गाडी पेटवली; आरोपी पोलिसांच्या ताब्यात,…
पिंपरी-चिंचवडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील शासकीय कार्याललयात विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांची गाडी पेटविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दृष्टिहीन उमेदवार विनायक ओव्हाळ यांना…