Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

गुन्हा दाखल करण्यासाठी लाच मागून घेताना पोलिस हवालदार जाळ्यात

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी २ लाख रुपयांची लाच मागून त्यापैकी १ लाख ७० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिघी पोलीस ठाण्यातील पोलिस हवालदाराला रंगेहाथ पकडले. अमोल दशरथ जाधव  (वय…

एका तरुणीच्या आत्महत्येला तिची मैत्रिणीच ठरली कारणीभूत

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - साताऱ्यात एका तरुणीने स्वत: ला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. तिचा हा निर्णय घेण्यामागील कारण समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. एका जवळच्या मैत्रिणीमुळेच तिला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला.…

एकतर्फी प्रेमातून तरूणाने त्रास दिल्याने एका विद्यार्थिनीने केली आत्महत्या

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - एकतर्फी प्रेमातून तरूणाने वर्षभर त्रास दिल्याने बीएचएमएसच्या विद्यार्थिनीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. आरोपी तरूण…

यशश्रीच्या शरीरावर आढळला दाऊदच्या नावाचा टॅटू ;दाऊद आणि यशश्रीचे होते घनिष्ट संबंध?

(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - उरणमधील २० वर्षीय तरुणी यशश्री शिंदेच्या निर्घृण हत्येने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. पोलिस तपासातून नवनवीन माहिती समोर येत आहे. आता या हत्या प्रकरणात टॅटूचा अँगल समोर आला आहे. यशश्री शिंदेच्या…

सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांनी मागितली 5 लाखांची लाच, गुन्हा दाखल

पुणे प्रतिनिधी - रोहित पवार : बनावट कागदपत्रे दाखवून नोकरी मिळविल्याबद्दल तक्रार अर्जावर नील रिपोर्ट देण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक चेतन…

मैत्री, प्रेम अन् नकार! यशश्रीच्या वडिलांचा दबाव ; हत्येचं कारण आलं समोर

यशश्री शिंदेची अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली. उरणमध्ये तिच्या मृतदेहाचे तुकडे पोलिसांना मिळाले आणि खळबळ उडाली. आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी पथक रवाना केलं.25 जुलै रोजी यशश्रीची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर 30 जुलै रोजी आरोपीला…

उरणनंतर पिंपरी चिंचवडमध्ये प्रेमाचा खूनी खेळ

उरणमधील यशश्री शिंदे हत्याकांडाची घटना ताजी असतानाच पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला नकार दिला म्हणून 22 वर्षाच्या तरुणाने 21 वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे.घटनेच्या 12 तासानंतर…

हिट अँड रनच्या घटनेनं बदलापूर हादरलं ; पिकनिकला गेलेल्या शिक्षिकेला कारनं ठोकलं

आधी पुणे मग मुंबईत वरळी येथे दोन हिट अँड रनच्या घटना ताज्या असतानाच आता मुंबईत पुन्हा एकदा अशीच एक दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील वरळी परिसरात घडलेली हिट अँड रनची घटना ताजी असतानाच आता आणखी एक हिट अँड रनचा प्रकार समोर आला…

यशश्री हत्याकांडात पोलिसांचा मोठा खुलासा; ‘दोघे मित्र होते, 3 ते 4 वर्षांपासून संपर्कात…

उरणमधील यशश्री शिंदे हत्या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी मोठे खुलासे केले आहेत. मयत आणि आरोपीत ओळख, मैत्री होती. मागील 3 ते 4 वर्षांपासून ती त्याच्या संपर्कात नव्हती. यातूनच त्याने हे कृत्य केलं असावं असा खुलासा नवी मुंबई पोलिसांनी केला आहे.…

अल्पवयीन मुलीस तरुणाने लग्न न केल्यास गोळ्या घालण्याची धमकी; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

नगर शहरातील एका दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीस तरुणाने हात धरून माझ्यासोबत लग्न न केल्यास बंदुकीने गोळ्या घालून तुला व तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.ही घटना (दि.२५) जुलै रोजी दुपारी शाळेत घडली.सचिन…
Don`t copy text!