Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
चिठ्ठीवरुन वाद ! पत्नीच्या अंगावर चिठ्ठी फेकल्यावरुन मारहाण ; एकाचा मृत्यु ,पाच जणांना अटक
पिंपरी - हॉटेलमध्ये जेवण करुन बील देताना एकाने पत्नीच्या अंगावर कागदाची चिठ्ठी फेकल्याने वाद झाला. त्यावरुन हॉटेलच्या मालकाने साई अमृत लॉज येथे बोलावून घेतले. तेथे बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण करण्यात आली. त्यात त्यांचा उपचार सुरु…
विना नंबर प्लेटची गाडीला वाहतूक पोलिसानी थांबविले ; रागात चालकाने पोलीस हवालदाराला नेले फरफरटत
पुणे - सिग्नल बंद असताना विना नंबर प्लेटची गाडी येऊन येणार्या मोटारसायकलचालकाला वाहतूक पोलीस हवालदारांनी थांबविले. गाडी बाजूला घेण्यास सांगितले. तेव्हा त्याने त्याने गाडी रेस केली. हवालदाराने त्याच्या दंडाला पकडले असतानाही त्यांना…
हिंगोली जिल्ह्यात खळबळ ! तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून कार्यालयातच चाकूने भोसकले
हिंगोली - हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगाव (रंजे.) येथील तलाठी कार्यालयात शेतीविषयक कागदपत्रांसाठी आलेल्या एकाने तलाठ्याच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून चाकूने भोसकल्याची खळबळजनक घटना बुधवारी (२८ ऑगस्ट) रोजी दुपारी १ वाजेच्या…
धक्कादायक ! मामाच्याच नातेवाईकाने १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार
पुणे - मामाच्या घरी आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर मामाच्या मावस मेव्हणा याने घरात कोणी नसताना जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत एका १५ वर्षाच्या मुलीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…
किरकोळ वाद टोकाला! कार अंगावर घालून चौघांना जीवे मारण्याचा प्रयत्न, तिघांवर गुन्हा दाखल
पुणे - तुमच्यामुळे रोडवर ट्राफिक जाम होत आहे, तुम्ही रोडचे बाजूला व्हा, असे म्हणाल्याच्या कारणावरुन कारमधील तिघांनी चौघांच्या अंगावर कार घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत जगदीश सुरेश शिवेकर (वय ३०), सुहास हरिदास…
गणेशोत्सवापूर्वी पुण्यात एटीएसची मोठी कारवाई ; कोंढवा परिसरातील २२ वर्षीय तरुण पोलिसांच्या ताब्यात
पुणे - पुणे शहरात दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) मोठी कारवाई केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एटीएसचे समाजविरोधी घटकांच्या कारवायांवर बारीक लक्ष होते. आता पुण्यातील कोंढवा परिसरात सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंजवर दहशतवाद…
कुख्यात गुंड गजा मारणेकडून चंद्रकांत पाटलांचा सत्कार ; कुख्यात गुंड गजा मारणेचे राजकीय संबंध ?
पुणे - राज्यात लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यापूर्वी भेटीगाठी वाढल्या आहेत. पुण्यात मात्र राजकारण्यांचे सत्कार कुख्यात गुंडांकडून केले जात आहेत. कुख्यात गुंड गजा मारणे याची आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली आहे. गजा…
डी.वाय.पाटील हॉस्पिटलमध्ये गुंडाची दहशत ; तरुणावर चाकूने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न
पुणे - पहिल्यावरुन जिन्याने जात असताना हातातील जेवणाच्या डब्याचा धक्का लागल्याच्या कारणावरुन दोघा गुंडांनी तरुणावर चाकूने वार करुन नाकावर बुक्का मारुन हाड फॅक्चर करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना डी वाय पाटील हॉस्पिटलमधील…
लग्नाला ३ वर्ष मात्र शेवट झाला भयंकर ; पतीने पत्नीला खुर्चीला बांधले, बेदम मारले आणि कायमचं संपवले
कर्नाटकच्या बंगळुरू इथं बुधवारी २८ वर्षीय डान्स टिचरची निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे. डान्स टिचर नव्याश्रीला पतीनं गळा दाबून ठार केले. ही घटना त्यांच्या राहत्या घरीच घडली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पती किरणला अटक केली आहे.…
इंद्रायणीत नदीत उडी मारलेल्या पोलीस महिलेचा मृतदेह अखेर चौथ्या दिवशी सापडला..
आळंदी - आळंदीतील इंद्रायणीनदीत उडी मारून आत्महत्या केलेल्या त्या महिला पोलीसाचा अखेर चौथ्या दिवशी मृतदेह सापडला आहे. अनुष्का सुहास केदार (वय २० ) असे या पोलीस महिलेचे नाव आहे. रविवारी (दि. २५) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास केदार…