Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

देव आडवा आला तरी ओबीसीतूनच आरक्षण,मनोज जरांगे यांनी सरकारला ठणकावले,बघा सविस्तर बातमी

मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणार म्हणजे मिळणारच! देव आडवा आला तरी मराठय़ांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे मनोज जरांगे यांनी सरकारला ठणकावले. मराठा…

खासदार सुप्रिया सुळेंच्या निलंबनावर अजित पवार काय म्हणाले….बघा सविस्तर बातमी

संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील खासदारांच्या निलंबनावर राजकीय वर्तुळातून याबाबत संतप्त प्रतिक्रिया येत आहे, या निलंबन यादीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे. अशात सुप्रिया सुळेंच्या निलंबनावर…

काँग्रेसचा ११ डिसेंबरला नागपूर विधानभवनावर ‘हल्लाबोल’ मोर्चा

नागपूर दि १०(प्रतिनिधी)- राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे, तरुणांना नोकऱ्या नाहीत, आरक्षणावर निर्णय घेतला जात नाही. ड्रग माफियांचा सुळसुळाट झाला आहे पण भाजपाप्रणित शिंदे सरकार…

काँग्रेस खासदाराकडील ३०० कोटींचे घबाड हे काँग्रेसी भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे टोक

पुणे दि १०(प्रतिनिधी)- भ्रष्टाचार, कमिशनखोरी, लुबाडणूक, दलाली आणि लाचखोरी याच इतिहासाने बरबरटेल्या काँग्रेसचा आणखी एक भ्रष्ट चेहरा झारखंडमध्ये उजेडात आला आहे. या राज्यात काँग्रेसचे राज्यसभा सदस्य धीरज साहू यांच्या घरात सुमारे नऊ कपाटांमध्ये…

तीनशे किलो फुलांचा हार, दुतर्फा हजारो लोक; हिंगोलीत मनोज जरांगेंचे जंगी स्वागत

हिंगोली ; मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे यांचे हिंगोलीत आगमन झाले असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर त्यांचे तीनशे किलो फुलांच्या हाराने स्वागत करण्यात आले. दोन जेसीबीने त्यांना हा हार घालण्यात आला.…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गॅरेंटीवर जनतेचा अढळ विश्वास

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या लोकप्रियतेमुळे भाजपाच्या ऐतिहासिक व अभूतपूर्व विजयाची पताका डौलाने फडकू लागली. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वावर जनतेच्या अढळ विश्वासासह स्त्री शक्ती, युवा शक्ती, शेतकरी आणि गरीब कुटुंबे…

विधानसभा निवडणुकीतील जनतेचा कौल मान्य, लोकसभेला चित्र बदलू

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- तेलंगणा विधानसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेस पक्षाला भरघोस मतदान करून विजयी केले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांची अपार मेहनत व जनतेचा विश्वास यामुळेच काँग्रेसला तेलंगणात मोठे यश मिळाले आहे. कर्नाटकनंतर दक्षिण भारतातील…

लोकसभेच्या सेमीफायनलमध्ये भाजपाचा दणदणीत विजय

दिल्ली दि ३(प्रतिनिधी)- संपुर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या आणि लोकसभेची सेमीफायनल म्हणून चर्चिल्या गेलेल्या चार राज्यातील निकाल आज अखेर जाहीर झाला. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यात भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. तर तेलंगाणात…
Don`t copy text!