Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
लोकसभा
राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे उमेदवारी अर्ज दाखल
देशातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकांच्या मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली. त्यामुळे, देशभरात निवडणुकीचा फिव्हर असून उत्साहही सर्वत्र पाहायला मिळत आहे.
दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी आज अंतिम मुदत असल्याने…
लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता रंगात , अजित पवारांचा कार्यकर्त्यांना आदेश नेमका काय?
लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता रंगात आला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज आज भरण्यात आला. यानंतर अजित पवार हे सांगलीला प्रचारासाठी गेले. यावेळी संबोधित करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…
महायुतीच्या आमदारापुढे भाजपाने ठेवली अट ? महायुतीचे आमदार अडचणीत!
लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीत शिंदेंना भाजपाच्या विरोधामुळे उमेदवार बदलावे लागले होते. यामुळे महायुतीतभाजपाची ताकद किती जास्त आहे हे एव्हाना सर्वांनाच समजून चुकले असेल. जागा शिवसेनेची, खासदार शिवसेनेचा तरीही उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरून…
अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांवर , रोहित पवारांचा टोला
रडणारे, पळणारे, घाबरणारे, त्यांच्यासोबत गेले. आपल्या बरोबर राहिलेले लढणारे सामान्य लोक आहेत अशा शब्दात आमदार रोहित पवारांनीअजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांवर निशाणा साधला.इंदापूर येथे पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. याठिकाणी…
उत्तम जानकरांनी घेतली शरद पवारांची भेट! लोकसभेला मोहिते; विधानसभेला जानकर ?
सोलापुरातील माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाचे वजनदार नेते धैर्यशील मोहिते पाटील यांना आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी दिल्यानतंर आता शरद पवार यांनी ही जागा जिंकण्यासाठी डावपेच सुरू केले आहेत.या मतदारसंघातील दुसरे वजनदार नेते उत्तम जानकर यांना…
पुणे लोकसभेच्या रणांगणात ‘एमआयएम’ची लवकरच एंट्री?
पुणे लोकसभेसाठी सध्यातरी भाजपा , काँग्रेस आणि वंचित अशी तिरंगी लढत दिसत आहे. अनुक्रमे मुरलीधर मोहोळ , रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लवकरच या रिंगणात 'एमआयएम' (ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन) ची एंट्री होऊ…
खासदार डॉ. अमोल कोल्हे हे एक सुसंस्कृत लोकप्रतिनिधी – सुप्रिया सुळे
शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा दोन दिवसांपूर्वी पार पडला. या मेळाव्यात अजित पवार…
सातार्यात तिरंगी लढत होणार का, उदयनराजे भोसले उमेदवारी अर्ज भरणार? चर्चा सुरू
सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीतून भाजपची उमेदवारी मिळणार की मिळणार नाही, ही चर्चा बाजूला ठेवून खासदार उदयनराजे भोसले यांनी उमेदवारीची 25 हजार रुपये अनामत रक्कम सोमवारी भरली.ते गुरुवारी (दि. 18) उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती…
इंदापूर तालुक्यातून दोन महत्त्वाचे नेते उद्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार , अजित पवारांना…
बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा दोन तुल्यबळ उमेदवारांमध्ये सामना रंगत असून स्थानिक नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार…
मोहिते पाटील यांच्यानंतर भाजपला पश्चिम महाराष्ट्रातून भाजपला आणखी एक धक्का
माढा लोकसभेतून उमेदवारी न मिळाल्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला आहे.शरद पवारांच्या पक्षाने मोहिते पाटलांना माढ्यातून लोकसभेची उमेदवारीही दिली आहे. मोहिते…