Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
मंत्रालयात मोठी खळबळ ! नरहरी झिरवळांसह इतर आमदारांनी मंत्रालयाच्या छतावरून मारल्या उड्या, नेमकं घडलं…
आदिवासी आरक्षणात इतर कोणत्याही जातीचा समावेश करू नये अशी मागणी करत विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांच्यासह इतर आमदारांनी मंत्रालयातून जाळीवर उड्या मारल्या आहेत त्यामुळे मंत्रालयात मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
नरहरी झिरवाळ…
इंदापूरात भाजपला आणखी एक धक्का ! भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी…
पश्चिम महाराष्ट्रात समरजितसिंह घाटगे यांच्यानंतर भाजपाला आणखी एक धक्का बसणार आहे. इंदापूरातील भाजपा नेते हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी सिल्व्हर ओकवर पवारांची भेट…
मराठा आरक्षण आंदोलनाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप; आक्रमक आंदोलकांनी थेट तहसीलदारांची…
मराठा आरक्षण आंदोलनाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत फुलंब्री तहसील कार्यालयात घुसून तहसीलदारांची खुर्ची बाहेर काढून आवारातच एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत दोघांनी जाळल्याची घटना आज, मंगळवारी ( दि.२४ ) सकाळी घडली.…
पुणे शहरात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ११ नवीन पोलिस ठाण्यांना मंजुरी – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराचे विस्तारीकरण वाढत असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे शहरात सात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये चार अशा ११ नवीन पोलिस ठाण्यांना मंजुरी देण्यात आली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाकण…
नागपूर ऑडी कार अपघात प्रकरण ; संकेत बावनकुळे आणि त्याच्या मित्रांचे फुटेज डिलीट?
नागपुरातील ऑडी कार अपघात प्रकरणात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत बावनकुळे यांचे नाव समोर आले आहे. 9 सप्टेंबरच्या मध्यरात्री संकेत बावनकुळेंच्या भरधाव कारने अनेक वाहनांना धडक दिली. ही घटना सीसीटीव्हीतही कैद…
“हडपसर आमदारांच्या घरवापसी प्रश्नावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे “नो कॉमेंट्स”
हडपसर (प्रतिनिधी) - हडपसर गणेशोत्सवास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भेट देण्यास आले होते, राज्यात अनेक आमदारांचा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश होत असताना हडपसरच्या विद्यमान आमदारांची घरवापसी होणार का? या प्रश्नावर जयंत पाटील यांनी आमच्यात काही…
नागपूर हिट अँड रन प्रकरण ;”पोलिसांनी नियमानुसार जी कारवाई असेल ती करावी, कोणालाही सोडू नये”…
नागपूरमध्ये घडलेल्या हिट अँड रन प्रकरणात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाचे नाव घेतले गेल्यामुळे हे प्रकरण सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. रविवारी (दि.८ ) मध्यरात्रीनंतर अनेक वाहनांना धडक देणाऱ्या ऑडी…
पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर गेलेल्या काँग्रेस खासदाराची स्टंटबाजी;कारच्या बोनेटवर बसून बनवली रील,…
मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होत आहे. त्यातच भंडारा जिल्ह्यातील तुमसरच्या सीमांत भागातून वाहणाऱ्या प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती असून, शेकडो हेक्टर शेतशिवार जलमग्न झाले.…
कुख्यात गुंड गजा मारणेकडून चंद्रकांत पाटलांचा सत्कार ; कुख्यात गुंड गजा मारणेचे राजकीय संबंध ?
पुणे - राज्यात लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यापूर्वी भेटीगाठी वाढल्या आहेत. पुण्यात मात्र राजकारण्यांचे सत्कार कुख्यात गुंडांकडून केले जात आहेत. कुख्यात गुंड गजा मारणे याची आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली आहे. गजा…
राज ठाकरे असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक शिरले, आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांची मागणी
(प्रतिनिधी - प्रियंका बनसोडे) - मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून आज ते धाराशिव इथल्या हॉटेलला थांबले असताना काही मराठा आंदोलक त्या हॉटेलमध्ये शिरले. राज ठाकरेंनी आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी अशी या…