Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर ; मुंबईतील ‘या’ जागांचा समावेश, बघा…

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. त्यात मुंबईतील मालाड, चांदिवली, धारावी, मुंबादेवी या जागांचा समावेश आहे. आतापर्यंत महाविकास आघाडीत ठाकरेंनी ६५, पवारांच्या राष्ट्रवादीकडून ४५ आणि आता काँग्रेसकडून…

पुण्यात अजित पवार विरुद्ध शरद पवार आमनेसामने ; पुण्यातील दोन जागांवर तुतारी विरुद्ध घड्याळ असा सामना…

भाजप, शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना या पक्षांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आज शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने देखील आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये एकूण ४५…

राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का! समीर भुजबळ यांनी दिला राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा,…

नांदगाव मतदारसंघ भयमुक्त करण्यासाठी मी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा समीर भुजबळ यांनी केली आहे. समीर भुजबळ  यांनी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राजीनामा दिला आहे. तसेच येत्या 28 तारखेला मी उमेदवारी दाखल करणार असल्याचे…

पुण्यात जोरदार शक्तीप्रदर्शनासह चंद्रकांत पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज ; अर्ज दाखल केल्यांनतर…

 राज्यात सद्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. अशात उमेदवारी जाहीर झालेल्या पक्षातील अनेक उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पुण्यात देखील जोरदार शक्तीप्रदर्शन सुरु असून कोथरुड विधानसभेसाठी भाजपकडून चंद्रकांत…

भाजपच्या मावळ बालेकिल्ल्यात मोठी राजकीय उलथापालथ ; राजकीय वातावरण तापलं..!

 मावळ मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सुरूवातीपासून मावळ मतदारसंघावर भाजपने दावा सांगितला होता. परंतु महायुतीकडून विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. आज सुनील शेळके यांनी…

महाविकास आघाडी जागावाटपाचा फॉर्म्युलाबाबतचा सस्पेन्स अखेर संपला ; तीनही प्रमुख पक्षांना मिळणार इतकी…

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर जाहीर करण्यात आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज वाय.बी. चव्हाण सेंटर येथील बैठकीनंतर पत्रकार परिषद…

मोठी बातमी ! निवडणुकीच्या तोंडावर संभाजी ब्रिगेडने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतची युती तोडली, कारण…

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संभाजी ब्रिगेडने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतची युती तोडली आहे. पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अडीच वर्षापूर्वी संभाजी ब्रिगेड आणि उद्धव ठाकरे गट यांची युती झाली. परंतु दिलेला शब्द पाळला नाही,…

पुण्यात पुन्हा एकदा पोलिसांच्या हाती लागले मोठं घबाड.! हडपसरमध्ये एका गाडीत सापडली तब्ब्ल बावीस…

राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून आचारसंहिता देखील लागू झाली आहे. आचारसंहिता काळात कोणताही गैरव्यवहार होऊ नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. पुणे शहरात नाक्या-नाक्यावर वाहनांची तपासणी केली जात आहे.…

शरद पवार पक्षाला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का ; शरद पवार यांची ‘ती’ मागणी सर्वोच्च…

 राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी हा निकाल आला आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयात शरद पवार यांच्या…

सरकार आल्यावर लाडक्या बहिणीला दीड ऐवजी २ हजार रुपये देणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

लाडकी बहीण योजना कुठल्याही परिस्थितीत बंद पडू देणार नाही, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. राज्यात सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दीड हजाराऐवजी दोन हजार रुपये मिळतील असे सांगीतले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या…
Don`t copy text!