Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
४ उमेदवारांची ऐनवेळी माघार; महायुतीचे ६ दिग्गज बिनविरोध!
महाराष्ट्राच्या राजकारणातून विधान परिषद निवडणुकीबाबत अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत महायुतीने मोठी बाजी मारली असून, तगडे राजकीय वलय असलेले महायुतीचे ६ उमेदवार बिनविरोध निवडून येणार…
दिलीप वळसे पाटील थेट शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’वर
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट आता मिटणार की आगामी काळात आणखी एखादा मोठा राजकीय भूकंप होणार? हा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याचं कारण म्हणजे अजित पवार गटाचे अत्यंत ज्येष्ठ आणि बडे नेते दिलीप वळसे पाटील यांनी थेट 'सिल्व्हर…
सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा जाणार दिल्लीला?
देशातील राज्यसभेच्या २४ रिक्त जागांसह दोन पोटनिवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला आहे. आगामी १८ जून रोजी या जागांसाठी मतदान होणार असून, त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणीही पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातून राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा…
TCS लैंगिक छळ प्रकरण: आरोपी निदा खानला २-३ दिवस का दिली होती रूम?; नगरसेवक मतीन पटेलांनी सांगितली…
नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिच्या अटकेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निदा खान हिला आश्रय दिल्याच्या आरोपामुळे एमआयएम (MIM) नगरसेवक मतीन पटेल सध्या कायदेशीर…
मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटणार!; १२ जूनला राज्यव्यापी आंदोलनाची मोठी घोषणा
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर राज्य सरकारने त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक पावले उचलली असली, तरी…
महाराष्ट्रात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ मंजूर; २ लाख…
राज्यातील शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' राबवण्यास…
आमदार गोपीचंद पडळकरांची फेसबुकवर बदनामी; १४ फेसबुक आयडीधारकांवर आटपाडी पोलिसांत गुन्हा दाखल!
भाजपचे जत विधानसभा मतदारसंघाचे डॅशिंग आमदार गोपीचंद पडळकर यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून वैयक्तिक आणि सामाजिक बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फेसबुकवर आमदार पडळकरांची प्रतिमा मलिन होईल अशा स्वरूपाच्या आक्षेपार्ह पोस्ट…
बंडखोरी रोखण्यासाठी महायुतीचा मोठा निर्णय; विधान परिषदेसाठी १७ अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर
राज्य विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये निर्माण झालेला बंडखोरीचा पेच सोडवण्यासाठी अखेर आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मित्रपक्षांच्या अंतर्गत कलहामुळे मतदारांमध्ये निर्माण होणारा संभ्रम टाळण्यासाठी,…
‘नसीब में होगा तो…’; मुलाला तिकीट न मिळाल्याने गुलाबराव पाटील प्रचंड नाराज!
जळगाव विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. ही जागा भाजपच्या वाट्याला गेल्याने राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) नेते गुलाबराव पाटील प्रचंड नाराज आहेत. आपल्या मुलाला आमदार करण्याचं स्वप्न…
पुणे विधान परिषद निवडणूक: पार्थ पवारांच्या मध्यस्थीनंतर सुनील टिंगरेंची माघार
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षांतर्गत असलेला हायव्होल्टेज ड्रामा अखेर संपला आहे. गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या तीव्र राजकीय घडामोडींनंतर, माजी आमदार आणि…