Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
6 तारखेपर्यंत सगळी कामं उरकून घ्या; मनोज जरांगेंचं समाजबांधवांना आवाहन
राज्यातील सर्वपक्षीय ओबीसी नेते हे त्यांच्या जातीचे आरक्षण वाचवण्यासाठी एकजुटीने उभे राहिले आहेत. त्यामुळे मी एकटा पडलो असून आरक्षणाअभावी मराठा जात संकटात सापडली आहे.आपल्या समाजाच्या लेकरांचं वाटोळं होऊ द्यायचं नसेल तर आपण सगळ्यांनी एकत्र…
लक्ष्मण हाकेंचे उपोषण स्थगित, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
जालन्यातील वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे गेल्या 10 दिवसांपासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको, या मागणीसाठी उपोषणाला बसले होते.आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने हाके आणि वाघमारे यांची भेट घेतली. शिष्टमंडळासोबत…
मनोज जरांगेंना शरद पवारांचं पाठबळ ; शरद पवारांवर भाजप आमदाराचा गंभीर आरोप
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना शरद पवार यांचं पाठबळ आहे. शरद पवार यांनी नेहमी मराठा राजकारण केलं, ते ओबीसीविरोधी आहेत. त्यामुळेच मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी शरद पवार आणि राजेश टोपे…
लोकसभेत कमी जागांवर लढलो, आता विधानसभेच्या…’, शरद पवारांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील फुटीनंतर झालेली ही पहिलीच निवडणूक होती. या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आपलं अस्तित्व सिद्ध करत महायुतीला मोठा धक्का…
बलिदान देण्याची वेळ आली तरी घाबरणार नाही – मनोज जरांगे
मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटत चालला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या मागणीला घेऊन ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे प्राणांतिक उपोषण सुरु आहे.तर दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत मी मराठा…
कोयता गँग प्रकरणावरून सुप्रिया सुळेंनी केली टीका
गेल्या काही महिन्यांपासून कोयता गँगमुळे पुण्यातील नागरिक हैराण झाले आहेत. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. सिंहगड रोडवरील किरकटवाडीमध्ये कोयता गँगच्या 30 ते 40 गुंडांनी धुडगूस घालून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता.यावेळी त्यांनी…
कुणबी नोंदी रद्द करा; मनोज जरांगे हे लक्ष्मण हाकेंच्या मागणीवर चांगलेच संतापले
मंडल आयोगाने ओबीसींना १४ टक्के आरक्षण दिले होते. तेच १४ टक्के आरक्षण ओबीसींना मिळायला हवे. मराठ्यांच्या गरीब मुलांना मिळायला लागल्यावर यांचा थयथयाट होऊ लागला आहे.लहान भाऊ म्हणून आम्ही ओबीसींना मिळालेल्या आरक्षणाबाबत काही बोललो नाही. मी…
महाविकास आघाडीतील एकजुटीसाठी दोन पावले मागे आलो, पण आता – शरद पवार यांचा कार्यकर्त्यांना संदेश
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. या यशात सर्वाधिक वाटा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आहे. शरद पवार यांचा स्ट्राईक रेट महाविकास आघाडीत सर्वाधिक आहे.शिवसेना उबाठाकडून सर्वाधिक 21 जागेवर उमेदवार उभे करण्यात आले…
विधानसभेला भाजपाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण ?
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठा पराभव झाल्याने दिल्लीतील भाजपश्रेष्ठी नाराज असल्याचे वृत्त आहे. या पराभवानंतर भाजपामहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्याशिवायच निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.मराठा आंदोलन, शेतकऱ्यांचा…
छगन भुजबळांची घरवापसी होणार? काय म्हणाले शरद पवार?
मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ नाराज असल्याचे समोर आले आहे. त्यांची लोकसभा आणि राज्यसभेवर जाण्याची संधी हुकल्यामुळे ते काहीसे नाराज आहेत.यानंतर ते परत शिवसेनेत जाणार अशी चर्चा सुरु झाली. मात्र उद्धव…