Latest Marathi News
Browsing Category

आरक्षण

मराठा, ओबीसींनंतर आता धनगर समाजाचाही राज्यव्यापी एल्गार!; ७ सप्टेंबरपासून आंदोलनाची हाक

राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतानाच आता धनगर समाजानेही आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. येत्या ७ सप्टेंबरपासून राज्यातील सर्व तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देऊन या आंदोलनाला…

मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा ५ वा दिवस; गुरुवारी मराठवाड्यातील ‘या’ ४ जिल्ह्यांत कडकडीत…

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी (जि. जालना) येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. सलग उपोषणामुळे गेल्या दोन दिवसांत त्यांची प्रकृती कमालीची खालावली असून, यामुळे संपूर्ण मराठवाड्यासह राज्यभरात मराठा समाजात…

मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा ५ वा दिवस, राधाकृष्ण विखे पाटलांची मोठी माहिती; आतापर्यंत साडेतीन लाख…

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. सलग उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली असून, त्यांच्या आरोग्याबाबत मराठा समाजात आणि समर्थकांमध्ये…

मराठा आरक्षण: मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा ‘मुंबई कूच’चा इशारा; गनिमी काव्याने मुंबईत…

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील सर्व मराठा समाजाने हळूहळू मुंबईच्या दिशेने कूच करावे, असे स्पष्ट आदेश जरांगे…

“५८ लाख नोंदी दिल्यात, आता कुणबी प्रमाणपत्र द्याच!”; शिष्टमंडळासमोर मनोज जरांगेंची…

२९ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर अंतरवली सराटीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सरकारच्या वतीने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील…

२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत निर्णायक उपोषण!; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने आता कोणतीही वेळकाढूपणा न करता तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी आक्रमक भूमिका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. साताऱ्यात पार पडलेल्या मध्यरात्रीच्या पत्रकार परिषदेत…

“त्याला काय कळतं का?…”; बीडच्या ‘त्या’ कुणबी प्रमाणपत्रावरून मनोज…

महाराष्ट्रात कुणबी नोंदी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. या विषयावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार आमनेसामने आले आहेत. बीड येथील रेखा अंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या चर्चेवरून हा नवा वाद…

मराठा आरक्षणाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट!; ‘त्या’ एका बातमीने पुन्हा वाढली चिंता

महाराष्ट्रातील अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या असलेल्या मराठा आरक्षणाच्या सुनावणीबाबत एक मोठी आणि खळबळजनक अपडेट समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे यांची कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य…

“माझा लढा मराठ्यांच्या लेकी-बाळींसाठी, फडणवीस मूळावर उठलेत का?”; मनोज जरांगे पाटलांचा…

"मी ही झुंज कोणासाठी देतोय? सर्व पक्षांतील मराठ्यांच्या लेकी-बाळींचे वाटोळे करायला निघाले आहेत. सख्ख्या आणि चुलत भावांचे जात प्रमाणपत्र थेट रद्द केले जात आहे. फडणवीस साहेब, बावनकुळेंच्या माध्यमातून तुम्ही मराठ्यांच्या मूळावर का उठला आहात?"…

“मनोज जरांगेंवर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही!”; विखे-पाटलांचे मोठे विधान

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारला २८ ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम दिला असून, २९ ऑगस्टपासून पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष…
Don`t copy text!