Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

तुमचं इंग्रजी तुम्हाला लाखलाभ असो ; सुजय विखेंच्या आव्हानावर शरद पवारांची बोचरी टीका

अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांना इंग्रजी भाषेच्या मुद्द्यावरून आव्हान दिले होते.यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निलेश लंके…

अमोल कोल्हेंच्या गौप्यस्फोटावर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; शिरूर लोकसभेच्या उमेदवारीबाबत हकीकत…

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारीबाबत मोठा गौप्यस्फोट केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिरुर लोकसभेत माझ्या विरोधात छगन भुजबळांना निवडणुकीच्या…

‘पवार सतत कोलांटी उड्या घेतात’ फडणवीसाच्या टीकेवर शरद पवार काय म्हणाले

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्याची आज पुण्यात घोषणा केली.गॅस आणि इंधनाचे दर कमी करण्यापासून ते आरक्षणाची मर्यादा वाढवण्यापर्यंत अनेक गोष्टींचा…

अमोल कोल्हेंनी शिवाजीराव आढळराव पाटलांची उडवली खिल्ली

शिरुर लोकसभेतून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे शिवाजीराव आढळराव पाटलांना…

मोदींची वाटचाल हुकूमशाहीकडे; शरद पवार यांचा भाजपसह पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

'दिल्ली आणि झारखंड या दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीविरोधात वक्तव्य केले, विरोधात बोलले, म्हणून त्यांना तुरुंगात डांबून ठेवले आहे.ब्रिटिशांच्या काळात ज्या पद्धतीने धरपकडी होत होत्या, लोकांना…

केंद्रातील सरकार बदलणार, काळ्या दगडावरची पांढरी रेघ; मोशीत अमोल कोल्हेंनी पुन्हा फोडली डरकाळी!

शिरुर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे सातत्याने विरोधकांवर निशाणा साधताना दिसत आहे. शेककऱ्यांच्या प्रश्नावरुन तर कधी सरकारच्या धोरणावरुन त्यांच्यावर टीका करतात.केंद्रातील मोदी सरकार जाऊन नवीन सरकार येणार ही काळ्या…

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये बेकायदेशीर रक्कम नेणाऱ्यांवर कारवाई

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता देशभरात सुरु आहे. या आचारसंहिता काळात रोख रक्कम बाळगण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. आचारसंहिता काळात निवडणूक आयोगाचे पथक, पोलीस अन् आयकर विभागाची नजर बेकायदेशीर रक्कम बाळगण्यावर आहे.पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये…

पक्ष म्हणजे चायनाचा माल. चले तो चांद तक … नहीं तो रात तक. भाजपसह महायुतीतील पक्षांवर उत्तम…

लोकसभा निवडणुकीआधी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या उत्तम जानकर यांनी माढ्यात महाविकास आघाडीच्या सभेत बोलताना भावनेच्या भरात आपली चूक झाल्याचं म्हटलं.माढा मतदारसंघाचा डाग माझ्यामुळे लागला होता. राष्ट्रवादी…

शरद पवार यांच्यावर टीकास्त्र ;काय म्हणाले सदाभाऊ खोत ?

आपल्या रांगडी भाषेसाठी प्रसिद्ध असलेल्या रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा स्पष्टवक्तेपणा सर्वांना माहीत आहे. आपल्या खास शैलीत सदाभाऊ विरोधकांचा समाचार घेतात.यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधत टीका…

वहिणींसाठी राज ठाकरे बारामतीच्या मैदानात !

बारामती लोकसभा मतदार संघात पवार कुटुंबियांमध्ये लढत होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत असणाऱ्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही लढत रंगणार आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा…
Don`t copy text!