Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

देवेंद्र फडणवीस सत्तेत नसतील तेव्हा त्यांना नमस्कार घालायला माणूस नसेल; धंगेकर यांची टीका

लोकसभा निवडणुकीच्या लढाईला आता चांगलीच रंगत आली असून पुण्यातही काँग्रेस, भाजप आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमध्ये तिहेरी लढत पहायला मिळणार आहे. दरम्यान महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळालेले काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे आगामी…

मोदींनी हा जावईशोध कुठून लावला ? शरद पवारांची टीका

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी वारंवार महाराष्ट्रात येताना दिसत आहे. प्रचार सभेत बोलताना नरेंद्र मोदी वारंवार एक आरोप करत आहेत, तो म्हणजे इंडिया आघाडीचं…

‘शिरूर’च्या दोन्ही उमेदवारांचे भोसरीवर लक्ष; काय आहे कारण?

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना मागील निवडणुकीत भोसरी आणि हडपसरमधून मताधिक्य मिळाले नव्हते. त्यामुळे डॉ. कोल्हे यांची धावाधाव सुरू असून, भोसरीत सातत्याने दौरे, प्रचार…

महायुतीचा नाशिकच्या जागेवरील तिढा सुटला, शिवसेनेच्या शिंदे गटाकडून उमेदवारी

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचे दोन टप्पे पार पडले तरी अद्याप महाराष्ट्रातील महायुतीचं जागावाटप पूर्ण झालेलं दिसत नाही. तर कल्याण, ठाणे, नाशिक, पालघरच्या जागेवरील उमेदवार निश्चित झाले नव्हते. अखेर ठाणे, कल्याण आणि नाशिकची जागा शिवसेनेच्या शिंदे…

माझ्यात एवढे वाईट गुण होते तर अठरा वर्ष का गप्प बसलात? आताच असं काय झालं आहे बोलायला? असे सवाल करत…

बारामती लोकसभा मतदारसंघातुन पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी ताकद लावली आहे. प्रचारसभांचा धडाका लावत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टिकेचे वार करत १५ वर्षांत काय विकास झाला असे प्रश्न…

पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त दोनच लोकांवर टीका करतात; आहेत कोण ते ?

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. काल त्यांनी माझ्यावर टीका केली. पंतप्रधान दोनचं लोकांवर बोलतात. एक म्हणजे शरद पवार आणि दुसरं उद्धव ठाकरे.मी 45 वर्ष महाराष्ट्रमध्ये फिरतोय. माझी…

काँग्रेसला मोठा धक्का; सहा वेळा विधानसभेवर निवडून जाणाऱ्या मंत्र्यांचा भाजपमध्ये प्रवेश

मध्य प्रदेशात सहा वेळा विधानसभेवर निवडून जाणारे कॉंग्रेसचे नेते रामनिवास रावत यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा देत आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.विजयपूरच्या या दिग्गज नेत्याने कॉंग्रेसची साथ सोडल्यामुळे पक्षाला हा मोठा झटका असल्याचे…

“शरद पवार हे भटकती आत्मा ” शरद पवार यांचं मोदींना सडेतोड उत्तर दिलं ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. शरद पवार हे भटकती आत्मा असून त्यांनी राज्य अस्थिर ठेवल्याचा आरोप मोदी यांनी केला होता.मोदी यांच्या या आरोपाला शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिलं…

महाराष्ट्र अशा आत्म्यांना जुमानत नाही; संजय राऊत यांनी कुणावर साधला निशाणा

राज्यातील राजकारण दोन दिवसांपासून 'आत्मा'मय झाले आहे. आत्मा हा राजकीय सभांमधील परवलीचा शब्द ठरला आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात काही आत्मा भटकत असल्याची बोचरी टीका शरद पवार यांच्यावर नाव न घेता केली होती.त्यानंतर आज संजय…

राहुल-प्रियंका गांधींवर अमित शाह यांचा जोरदार हल्लाबोल

लोकसभा निवडणूक 2024 साठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी होणार आहे. त्याआधी निवडणूक प्रचारात गुंतलेले पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. याच दरम्यान गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर…
Don`t copy text!