Latest Marathi News
Browsing Tag

Ashadhi palakhi sohala

वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व विविध उपक्रम

कर्जत दि २२(प्रतिनिधी)- सध्या सर्व राज्यभरात पंढरीची वारी आणि आषाढी एकादशीचे वेध सर्वांनाच लागले आहेत. "जय हरी विठ्ठल" या नामघोषाने राज्यभरातून विविध पालख्या व दिंड्या पंढरपूरकडे विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाल्या आहेत. लाखो वारकरी दर…

वारीतील प्रत्येक दिंडीला सरकारने ५० हजार रुपये द्यावेत

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- पंढरपूरची आषाढी वारी ही वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. या वारीसाठी दरवर्षी लाखो वारकरी पायी चालत जात असतात. वारीमार्गाच्या या प्रवासात भजन, किर्तन, प्रवचन, भारुडांच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन व…

निर्मलवारीसाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा सज्ज

पुणे दि ११(प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मलवारीसाठी यंत्रणा सज्ज ठेवली असून जगद्गुरू संत तुकाराम पालखी सोहळा पंढरीकडे मार्गस्थ झाल्यानंतर देहू नगरीतील रस्त्यासंची त्वरीत…

आषाढी पालखी सोहळ्यामुळे पुण्यात वाहतुकीत मोठे बदल

पुणे दि १०(प्रतिनिधी)- आषाढी वारीनिमित्त संत श्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुणे शहरात १२ जून रोजी येणार आहेत. या दोन्ही पालख्यांच्या आगमनामुळे शहरात रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालखी मार्ग…

पुणे मनपाचे वारकरी महिलांकरीता आरोग्यवारीचे उद्घाटन

पुणे दि १०(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायामुळे समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. संतांनी आपल्या जनजागृती कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात आध्यात्मिक लोकशाही स्थापन केली आहे. वारी ही महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक…

आषाढी पालखी सोहळ्यासाठी जमणार वारकऱ्यांचा मेळा

पुणे दि ९(प्रतिनिधी) - संत तुकाराम महाराज संस्थान, देहू यांच्याकडून ३३८ व्या पालखी सोहळ्याचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा यंदा १० जून रोजी होणार आहे, आणि २९ जूनला पंढरीत दाखल होणार…
Don`t copy text!