Latest Marathi News
Browsing Tag

Balasaheb thorat

राज्यातील जोड खतांचे गौडबंगल सभागृहात उघड

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- खरीप हंगामाला सुरुवात झाली असून, मात्र खते खरेदी करताना शेतकरी बांधवांना खतांच्या सोबत जोड खते खरेदी करावी लागत आहे. मात्र यामध्ये खाजगी सरकारी आणि सहकारी कंपन्यांकडूनच विक्रेत्यांना मुख्य खताबरोबर जोड खते सक्तीने…

राज्यातील शेतकरी संकटात सरकार मात्र सत्तेत मदमस्त

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- जुलैचा तिसरा आठवडा उलटूनही राज्यात अनेक भागांमध्ये पाऊस नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. दुबार तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही संकटाची घडी आहे त्यामुळे विधानसभेतील…

राज्यात लवकरच तिसरा राजकीय भूकंप! काँग्रेस फुटणार?

मुंबई दि ७ (प्रतिनिधी)- अजित पवार यांच्यासह एक मोठा गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झालेला आहे. या राजकीय भूकंपानंतर आणखी एक भूकंप होण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधला एक मोठा गट सत्तेत सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे…

राज्यात आज घडलेली घटना लोकशाही आणि राज्यघटनेकरिता दुर्दैवी

संगमनेर दि २( प्रतिनिधी ) २०१४ पासून देशात लोकशाही व राज्यघटना त्याचबरोबर पक्षांतर बंदी कायद्यावर आघात होतो आहे हे काळजी करायला लावणारे आहे. राज्यात आज घडलेल्या घटना जनता सर्व पाहते आहे .याबाबत राज्यातील जनताच निर्णय करणार असून जनतेचा…

कर्नाटकप्रमाणे शिंदे-फडणवीसांचे भ्रष्ट सरकार उखडून टाका

सांगली दि २५(प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्ष जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद घडवून सामाजिक शांतता भंग करत आहे तसेच संघ परिवाराचे लोकही धर्मा-धर्मात वाद लावून दंगे घडवतात आणि त्यात सामान्य जनता मात्र भरडली जात आहे. भारतीय जनता पक्ष म्हणजे…

शिंदे-फडणवीस सरकार कर्नाटकच्या जुन्या सरकारपेक्षा भ्रष्ट

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला असून मंत्रालय हे भ्रष्टाचाराचा अड्डा बनले आहे. कर्नाटकातील भाजपा सरकार ४० टक्के कमिशनवाले सरकार होते, राज्यातील शिंदे सरकारमध्ये त्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार…

खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाने कर्तृत्वान तरुण नेतृत्व हरपले

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- खासदार बाळू धानोरकर यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातून येऊन मेहनत आणि लोकसेवेच्या बळावर नावारूपास आलेले तरुण कर्तृत्वान नेतृत्व हरपले आहे अशा शोकभावना काँग्रेस…

राहुल गांधी यांनी कर्नाटकात मोहब्बत की दुकान सुरू केली

मुंबई दि १४ (प्रतिनिधी)- कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे देशाचे राजकारण बदलणार आहे. जनतेच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यावरून लक्ष दुसरीकडे वळवून राजकीय यश मिळवता येणार नाही हे अधोरेखित झाले आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा…

निवडणूकीपुर्वी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल

मुंबई दि १२(प्रतिनिधी)-  राज्यात आगामी काळात होत असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने निवडणूक समन्वय समितीची स्थापना केलेली आहे. १७ सदस्यांच्या या समितीचे अध्यक्ष काँग्रेस प्रातांध्यक्ष नाना पटोले आहेत…

नाना पटोलेंचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद जाणार?

मुंबई दि १०(प्रतिनिधी) - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात पक्षांतर्गत असंतोष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणूकीत पक्षातील गोंधळ समोर आला होता. या वादाचे खापर नाना पटोले यांच्यावर फोडण्यात आला…
Don`t copy text!