करोडो रुपये लुटणारी मोना दहा रूपयांच्या फ्रुटीमुळे अडकली
मोहाली दि २०(प्रतिनिधी)- पंजाबमधील लुधियाना येथे ८ कोटी ४९ लाख रुपयांच्या चोरीची सूत्रधार 'डाकू हसिना' मनदीप कौर उर्फ मोना हिला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. पण कोट्यावधीची लुट करणारी ही महीला फक्त दहा रुपयांमुळे पोलिसांच्या हाती लागली.…