पुण्यातील भाजप नेत्याच्या फार्महाऊसवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार महाराष्ट्र खबर टीम पुणे दि १० (प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका फार्महाऊसवर कामाला असणाऱ्या शेतमजूरच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील तरुणाने जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली…