Latest Marathi News
Browsing Tag

Bjp maharashtra

श्रीकांत शिंदे आगामी लोकसभा कमळ चिन्हावर लढणार?

ठाणे दि १२(प्रतिनिधी)- कल्याण लोकसभा मतदारसंघावरून भाजप-शिवसेना युतीत ठिणगी पडल्याचे चित्र समोर आले आहे. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित झालेल्या भाजपच्या बैठकीत शिवसेनेला सहकार्य न करण्याचा निर्णय घेण्यात आला.भाजपच्या याच भूमिकेनंतर…

वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला नसल्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा खोटा

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीमार केल्याचे स्पष्ट दिसत आहे. वारकरी स्वतः पोलिसांनी केलेला अत्याचार सांगत आहेत परंतु राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना…

हिंदू संघटनांच्या नावाखाली भाजपा कार्यकर्त्यांनीच दंगली घडवल्या

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- राज्यात मागील ७६ दिवसांत १० ठिकाणी दंगली झाल्या त्या जाणीवपूर्वक घडवून आणल्या आहेत. भाजपाचा जनाधार घटत असल्याने धार्मिक दंगे घडवून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपाचा कुटील डाव आहे. कोल्हापूरात व्हॉटसअपवर मेसेज फिरत…

भाजपाकडुन महाराष्ट्रातील ४८ लोकसभा जागांवरील संभाव्य उमेदवारांची घोषणा?

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- भाजपाने आगामी लोकसभेसाठी मिशन ४५ ची घोषणा दिली आहे.त्याच्याच तयारीचा एक भाग म्हणून भाजपाचे महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील निवडणुक प्रमुखांची नेमणूक केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या…

राष्ट्रवादी नाही तर पंकजा मुंडे ‘या’ पक्षात प्रवेश करणार?

दिल्ली दि १(प्रतिनिधी)- पंकजा मुंडे या २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून भाजपात एकाकी पडल्या आहेत. दरवेळेस विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या नावाची चर्चा होते. पण पक्षाकडून अद्याप त्याचे पुर्ववसन झालेले नाही. नाही म्हणायला…

मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गट आणि भाजपातील नाराजी उफाळणार?

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येऊन एक वर्ष होत आले तरी अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांनामध्ये नाराजी वाढत चालली आहे. शिंदे गटातील ४० आमदार हे मुळातच मंत्रिपदाच्या इच्छेने शिंदे सोबत…

भाजपाला छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याचा अधिकार नाही

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- विधानसभा व लोकसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढताना मेरिटनुसारच जागा वाटप…

कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही काँग्रेसचे सरकार येणार

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- कर्नाटमध्ये आज पासून नव्या पर्वाला सुरुवात झाली असून जनतेच्या आशा आकांशा पूर्ण करण्याचे काम काँग्रेसचे हे नवे सरकार करेल. भाजपाच्या भ्रष्टाचारी, धर्मांध, जातीयवादी सरकारला कंटाळलेल्या जनतेने काँग्रेसला घवघवशीत यश…

राष्ट्रवादीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात पण…

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसने भाजपचा दारूण पराभव केल्याने राज्यात महाविकास आघाडीला मोठं बळ प्राप्त झालं आहे. त्याचाच परिणाम म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी निवडणुका एकत्रित लढण्याचंही ठरवलं आहे.…

पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत का?

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य असून सामाजिक एकोपा राखण्यात महाराष्ट्राचा लौकिक आहे परंतु मागील काही महिन्यातील घटना पाहता राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम काही लोक करत असल्याचे दिसत आहे. दोन धर्मात तेढ…
Don`t copy text!