Latest Marathi News
Browsing Tag

Bjp vs Inc

पाच राज्याच्या निवडणुकीत भाजपा की काँग्रेसची हवा, अंदाज समोर

दिल्ली दि १(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे सर्व पक्ष जोरदार तयारी करत आहेत. तत्पूर्वी लोकसभेपुर्वी सेमीफायनल म्हणून ओळखली जाणारी पाच राज्यांची निवडणुक नुकतीच पार पडली. पाचही राज्यांचा निकाल ३ डिसेंबरला जाहीर होणार आहे. पण…

लोकशाही, संविधान व अन्नदात्यावरील संकट टळो अन् काँग्रेसची सत्ता येवो!

तुळजापूर दि २३(प्रतिनिधी)- राज्यातील अनेक भागात अजून पेरण्या झालेल्या नाहीत. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आहे. सरकारी मदत मिळत नाही, अन्नदाता बेहाल झाला असून आत्महत्या चारपटींनी वाढल्या आहेत. बळीराजावरील हे अस्मानी, सुलतानी संकट टळू दे,…

भाजपमुक्त महाराष्ट्र करण्याचा काँग्रेसचा निर्धार

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- कोअर कमिटीच्या बैठकीत लोकसभा मतदार संघनिहाय आढावा घेऊन मित्र पक्षांबरोबर आघाडी करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. राज्यात पक्ष संघटना बळकट करुन जास्तीत जास्त जिंकण्याचा निर्धार करण्यात आला आहे. कर्नाटकात काँग्रेस…

भाजपाने देशाच्या सामाजिक एकतेची ओळख पुसण्याचे काम केले

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- भारतात गंगा जमुना संस्कृती गुण्या गोविंदाने नांदत होती. हिंदू, मुस्लीम, शिख, इसाई सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने राहतात ही भारताची जगात ओळख आहे. भारताची ही खरी ओळखच पुसून टाकण्याचे काम मागील ९ वर्षापासून भारतीय जनता…

‘त्र्यंबकेश्वरमध्ये दंगल घडवण्याचा भाजपाचा कुटिल डाव उधळून लावला’

मुंबई दि १८ (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात जातीय तणाव वाढवून दंगली घडवण्याचे षडयंत्र भारतीय जनता पक्ष व त्यांच्याशी संलग्न संघटना करत असल्याचे मागील काही दिवसापासून दिसत आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरला धूप दाखवण्याच्या…

कर्नाटकात या पक्षाचे सरकार येणार? पहा सर्व्हे

बंगरुळ दि ३०(प्रतिनिधी)- कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केला आहे. भाजप, काँग्रेससह इतर अन्य पक्षांनी सत्तेचा दावा केला आहे. कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एबीपी-सी वोटरच्या महाओपिनिअन…

कर्नाटकाच्या निवडणूकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची एंट्री

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे घड्याळ हे चिन्ह भेटल्यामुळे राष्ट्रवादीचा उत्साह वाढला आहे. पक्षाने…
Don`t copy text!