चाहत्याने या अभिनेत्रीला विचारले तुझी जात कोणती?
मुंबई दि २९(प्रतिनिधी)- जात ही विचारसरणी काही केल्या आपल्या समाजातून जाताना दिसत नाही. त्यात चित्रपट सृष्टीत काम करणारे कलाकार कोणत्या जातीचे असतात हे त्यांच्या चाहत्यांना जाणून घेण्याची उत्सुकता असते. याचा नुकताच एका अभिनेत्रीला अनुभव आला…