Latest Marathi News
Browsing Tag

Cctv footage viral

वडिल रागावल्याने मुलाने रेल्वे स्थानकावर केले भलतेच कृत्य…

फिरोजाबाद दि ८(प्रतिनिधी)- आई वडिल नेहमी आपल्या मुलांची काळजी करत असतात.त्यातून ते अनेकदा आपल्या मुलांना सल्ला देत असतात पण आजकाल काही मुलांना आपल्या आईवडिलांनी दिलेला सल्ला आवडत नाही, त्यातुन ते कधीकधी टोकाचा निर्णय घेतात असाच काहीसा…

मुंबईत वांद्रे-वरळी सी-लिंकवर भीषण अपघात

मुंबई दि ५(प्रतिनिधी) - मुंबईत वांद्रे वरळी सी लिंकवर चार कार आणि अॅम्ब्युलन्स यांच्यात झालेल्या धडकेत ५ जण ठार तर १२ जण जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात पहाटेच्या सुमारास झाला. चार कार एकमेकांवर आदळल्याचं सांगण्यात येत आहे. 6 जण गंभीर जखमी…

हडपसरमधील त्या भीषण अपघाताचे सीसीटीव्हीचे फुटेज समोर

पुणे दि ३०(प्रतिनिधी) - राज्यातील अपघात सत्र काही केल्या कमी होताना दिसत नाही. हडपसरमध्येही झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला होता. तर तीन चार रिक्षांचा चक्काचूर झाला होता. या भीषण अपघाताचे सीसीटीव्हीत फुटेज समोर आले आहे.…

गर्दीचा फायदा घेत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात चोरी

कोल्हापूर दि २८(प्रतिनिधी) - नवरात्र उत्सव सुरु होताच मंदिरामध्ये गर्दी होऊ लागली आहे. पण यामुळे चोरट्यांचे सुद्धा चांगलेच फावत आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दर्शनाच्या रांगेत असलेल्या एका महिलेचे ७० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र एका…

बँकेवर दरोडा टाकत दरोडेखोरांनी मारला ‘याच्या’वर डल्ला

उत्तर प्रदेश दि २७(प्रतिनिधी)- आजकाल सोशल मिडीयावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून हा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील आहे. यात चोरट्यांनी एका बँकेवर दरोडा टाकला खरा पण चोरट्यांनी ज्याची चोरी केली आहे ते…

विद्यार्थ्यांच्या जीवाशी होणार खेळ सीसीटीव्हीत कैद

अंबरनाथ दि २६(प्रतिनिधी)-अंबरनाथ पूर्वेतील ग्रीन सिटी संकुल परिसरात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका छोट्या बसला सोमवारी सकाळच्या सुमारास अपघात झाला. बस मागे घेताना अचानक बस उलटली. यावेळी बसमध्ये १७ ते १८ विद्यार्थी होते अशी माहिती…

नव-यामुळे पोलीस आयुक्यालयासमोर पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू

ऒैरंगाबाद दि २ (प्रतिनिधी)- नवरा आणि शेजारी आपला छळ करत असल्याची तक्रार करत ऒैरंगाबाद पोलीस आयुक्तालयाच्या पायऱ्यांवर स्वतःला पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेचं नाव सविता काळे असं आहे. तिने गुरुवारी पेटवून घेतले होते.…

जनता बदमाश आहे, मतदान करणारे चोर आहेत

बुलढाणा दि ३१ (प्रतिनिधी)- बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोनगाव ग्रामपंचायतीचाएक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.यात चक्क ग्रामसेवक सरपंचाला भ्रष्टाचार करण्याचे धडे देत आहे. भ्रष्टाचार निर्मुलनासाठी काहीजण लढत असताना भ्रष्टाचाराची…

सावधान..! पुणे शहरात बिबट्याचा वावर

पुणे दि २४ (प्रतिनिधी)- पुण्यातील विश्रांतवाडीच्या आरएनडीईमध्ये रात्रीच्या अंधारात बिबट्या आढळून आला आहे. विश्रांतवाडी परिसरात कळस भागात असणाऱ्या लष्करी भागात बिबट्याचे दर्शन झाले आहे. नदीकाठचा हा भाग असल्याने जंगलाचा हा परिसर आहे.…
Don`t copy text!